Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणे आणि संदेश पारकर यांची हातमिळवणी पक्की; कणकवलीतील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानींचा आरोप

राज्याचे विशेष लक्ष असलेला तळ कोकणातील मतदारसंघ कणकवलीमध्ये उमेदवार नितेश राणे आणि संदेश पारकर एकत्र आल्याने त्यांच्यावर अपक्ष बंदेनवाज खानी यांनी हातमिळवणीचा आरोप केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 12, 2024 | 08:52 PM
नितेश राणे आणि संदेश पारकर यांची हातमिळवणी पक्की; कणकवलीतील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानींचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

कणकवलीमध्ये सध्या विधानसभेच्या प्रचार शिगेला पोहचला असून राजकारणही तापले आहे. कुणकेश्वर येथील रापण महोत्सवाच्या कार्यक्रमात भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर एकाच व्यासपिठावर एकत्र आल्याने सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत. या एकत्र येण्यावरुन अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान कणकवलीतील अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनीही दोंघांवर हातमिळवणीचा आरोप केला आहे.

हे देखील वाचा- Sindhudurg: विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची आढावा बैठक; काय असेल महायुतीची रणनिती

मी भाजपाचे आ. नितेश राणे आणि ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना हरवणार

कणकवली विधानसभा मतदार संघात २६३ गावांपैकी १८० ते २०० गावांपर्यंत मी यशस्वी प्रचार केलेला आहे. उरलेल्या काही दिवसांत सर्व गावांपर्यंत पोहचणार आहे. माझा मुस्लीम समाज व सर्व जाती धर्माचे लोकांचा प्रतिसाद लाभत आहे. परंतु नितेश राणे व संदेश पारकर यांची हातमिळवणी पक्की असल्याचे आता उघड झाले आहे. कारण कालच कुणकेश्वर येथील रापण महोत्सवाच्या कार्यक्रमात दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहुन हस्तांदोलन करत आहेत. हे लोकांना मुर्ख बनविण्याचे काम करत आहेत. हे जनतेसमोर उघड झाले आहे. त्यामुळे मी भाजपाचे आ. नितेश राणे आणि ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांना हरवणार असल्याचा विश्वास कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा- “राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदासाठी ठेकेदारांना धमक्या” ;परशुराम उपरकरांचा आरोप

प्रचारामध्ये लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ज्या-ज्या गावांमध्ये मी प्रचारासाठी जात आहे. त्याठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मला लाभत आहे. मुस्लीम समाजा विरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.नितेश राणे यांच्यासमोर माझे तगडे आव्हान आहे. त्यामुळे संदेश पारकर आणि नितेश राणे या दोन्ही उमेदवारांसमोर मी आव्हान निर्माण केलेले आहे. रापण महोत्सवात उपस्थिती लावुन संदेश पारकर यांनी नितेश राणेंबरोबरची हातमिळवणी लोकांसमोर उघड झाल्याचा टोला अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी लगावला.

कणकवली मतदारसंघातील लढत

कणकवली मतदारसंघामध्ये मागील दोन विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी अनुक्रमे कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांकडून विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.  त्यांच्याविरुद्ध अपक्ष म्हणून बंदेनवाज खानी उभे आहेत. या मतदारसंघाची लढत ठाकरे गटाकडून आणि राणेंकडुन प्रतिष्ठेची केली आहे. महत्वाचे म्हणजे  उद्या 13 नोव्हेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत.  ठाकरे यांची कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर दुपारी 1.30 वाजता संदेश पारकर यांच्यासाठी सभा होणार आहे. त्यामुळे ते काय बोलतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nitesh rane and sandesh parkar accused by independent candidate bandenwaj khani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 08:52 PM

Topics:  

  • Kankavli
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे
1

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.