Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खबरदार! आता झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात 13 महत्त्वाचे निर्णय

शहरात बेसुमार वृक्षतोड सुरु असून, अनेकजण फौजदारी कारवाईलाही घाबरत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2024 | 04:58 PM
आता झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात 13 महत्त्वाच्या निर्णय

आता झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात 13 महत्त्वाच्या निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (7 ऑगस्ट) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यात विनापरवाना झाडे तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लहान शहरांमध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यावरही चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा: बेकायदा बांधकामांच्या तोडू कारवाईसाठी एमएसआरडीसी KDMC ला देणार पत्र

दरम्यान या बैठकीत 12 विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापासून झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी 1000 रुपये दंड आकारला जात होता. त्यामुळे आता झाडांची कत्तल किंवा झाडे तोडल्यास 50 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. विना परवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाच हे मोठ पाऊल उचललं आहे.

हे सुद्धा वाचा:  राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार मतदान आणि मतमोजणी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या दंडात्मक तरतूद करण्याचा शासन निर्णय लवकरच पारित केला जाईल. तसेच पुढील आठवड्यात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन असल्याने प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवविणार येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्यात येईल.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  1. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार
  2. आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार. धोरणास मान्यता
  3. लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता
  4. आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
  5. अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय
  6. विना परवानगी झाड तोडल्यास आता 50 हजार रुपये दंड
  7. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
  8. कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय ; आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
  9. न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घर कामगार, वाहनचालक सेवा
  10. सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट
  11. जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य
  12. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार. अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन
  13. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Now you have to pay fifty thousand rupees fine for cutting trees illegally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • maharashtra news

संबंधित बातम्या

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट
1

शाळकरी चिमुकल्याने बनवला महाराष्ट्रातील जागतिक वारसा किल्ल्यांचा देखावा, ठाण्यात कौतुकाची लाट

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता
2

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis: “शहरी विकास आराखडा राबविताना पुढील…”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Dombivali: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; गणपती आगमनाला काही तास शिल्लक असताना मूर्तिकार फरार!
4

Dombivali: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; गणपती आगमनाला काही तास शिल्लक असताना मूर्तिकार फरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.