Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी येणार १ कोटीचा खर्च – किरीट सोमय्या

सहा कोटी रुपयांचे हे रिसॉर्ट पाडण्यासाठी तब्बल १ कोटींचा खर्च येणार असल्याचं आज खुद्द भाजपा नेते किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, हे बांधकाम पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात पाडकामासाठी १ कोटींपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे. अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 12, 2022 | 09:26 PM
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी येणार १ कोटीचा खर्च – किरीट सोमय्या
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीत साई रिसॉर्ट बांधले आहे. एनएक्स आणि सी कोच रिसॉर्ट (Dapoli Sai Resort NX & Sea Coach Resort) कोरोनाकाळात बांधले आहे. आर्थिक गैरव्यवहार तसेच मनी लॉन्ड्रीगचा (money laundering) पैसा येथे वापरण्यात आला असल्याचा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला आहे. तसेच माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रीगचा आरोप करत काही पुरावे ईडीकडे सादर केले होते. त्यानंतर अनिल परब (Anil Parab) यांची इडीकडून चौकशी करण्यात आली होती. मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये हे रिर्साट बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

[read_also content=”ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाल्यास, ठाकरे गटातून ‘ही दोन’ नावे आली पुढे https://www.navarashtra.com/maharashtra/rituja-latke-candidate-is-cancelled-these-two-names-came-front-in-thackeray-group-335535.html”]

दरम्यान, दापोलीतील साई रिसॉर्टचे बांधकाम अनाधिकृत असून, यावर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. त्यामुळं इथले बांधकाम तोडण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा परवानगी दिली आहे. दरम्यान, साई रिसॉर्ट एनएक्स आणि सी कोच रिसॉर्ट (Dapoli Sai Resort NX & Sea Coach Resort) येत्या काही काळात पाडण्यात येणार आहे. सहा कोटी रुपयांचे हे रिसॉर्ट पाडण्यासाठी तब्बल १ कोटींचा खर्च येणार असल्याचं आज खुद्द भाजपा नेते किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, हे बांधकाम पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात पाडकामासाठी १ कोटींपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे. अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

Web Title: One crore for demolish anil parab sai resort in dapoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2022 | 08:21 PM

Topics:  

  • Anil Parab
  • Dapoli
  • Kirit Somayya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.