अचानक पडलेला अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांचा तर आंबा हा झाडावरती तसेच राहिलेला आहे त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले…
कोकणात ठिकठिकाणी मंदिर पाहायला मिळतात. कोकणाला धार्मिकदृष्ट्या श्रीमंत असा वारसा लाभला आहे. श्री गणरायाचे आशीर्वाद असणारी या पावन भूमीत श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री बल्लाळेश्वर मंदिर, श्री गणपतीमुळे मंदिर तसेच रेडीचा…
Shiv Sena Uddhav Bal Thackeray News : दापोली नगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात महसूल अधिकऱ्यांच्या हलर्जीपणामुळे दापोली शहरतील गावकऱ्यांच्या घरांना तडे पडले असून नागरिकांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दापोलीच्या रूपनगर येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले, परंतु मुलांच्या शाळेत असल्यामुळे मोठा अनर्थ…
साने गुरुजी यांच्या मूळ गावी पालगड येथील पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर मध्ये त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी माजी आमदार कपिल पाटील आणि लेखक प्रविण बांदेकर उपस्थित होते.
दापोली मंडणगड येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात सुयोग सकपाळ याचा मृत्यू झाला. त्याचे बहिणीचे लग्न करण्याचे स्वप्न स्वप्न राहिले. त्याच्या निधनाने एक होतकरु तरुण गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत समुद्राला जोरदार भरती आल्यानंतर पर्यटकांच्या गाड्या वाळूत रुतण्याच्या घटना वारंवार घडताना समोर येत आहे. स्थानिकांनीही सांगूनही पर्यटकांचा अतिउत्साह कमी होताना दिसत नाही.
दिवाळीच्या सुट्टयांमध्ये कोकणातील विविध पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजली आहेत. 2 तारखेपासून 2.50 ते 3 लाख पर्यटक येथे येऊन गेले असल्याचा अंदाज पर्यटन व्यवसायिकांनी वर्तवला आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणाऱ्या दापोलीमध्ये सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दापोलीत सकाळी धुक्याची चादर पसरल्याचा अनुभव नागरिकांना मिळत असून पर्यटकांना हे वातावरण आकर्षित करणारे आहे.
विधानसभा निवडणूकीच्या रणसंग्रमावर दापोलीतील आमदार योगेश कदम यांचा उमेदवारी अर्ज भरवण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. योगेश कदम हे दापोलीतून धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांना २३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत…
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. या घटना कमी होताना दिसून येत नाहीयेत. बदलापूर प्रकरण, पुण्यातील वानवडी अत्याचार प्रकरण, बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरण…