• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Otherwise Accommodate The Petitioner At The Taj Hotel High Court On Mmrda Nrka

…अन्यथा याचिकाकर्त्याची ताज हॉटेलमध्ये सोय करा; एमएमआरडीएवर उच्च न्यायालयाची आगपाखड

पर्यायी जागेची व्यवस्था न करता रहिवाशाला घर रिकामे करण्यासाठी ४८ तासांची नोटीस बजावणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. तर याचिकाकर्त्याने कारवाईविरोधात न्यायालयात दाद न मागता हुतात्मा चौकाजवळ (Hutatma Chawk) भीक मागावी का ? त्यांना पर्यायी जागा देऊ शकत नसाल, तर ताज हॉटेलमध्ये सोय करा, अशा शब्दात न्यायालयाने एमएमआरडीएला खडेबोल सुनावले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2023 | 09:28 PM
former secretary of housing society fined rs 3 lakh high court decision read in detail nrvb
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : पर्यायी जागेची व्यवस्था न करता रहिवाशाला घर रिकामे करण्यासाठी ४८ तासांची नोटीस बजावणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. तर याचिकाकर्त्याने कारवाईविरोधात न्यायालयात दाद न मागता हुतात्मा चौकाजवळ (Hutatma Chawk) भीक मागावी का ? त्यांना पर्यायी जागा देऊ शकत नसाल, तर ताज हॉटेलमध्ये सोय करा, अशा शब्दात न्यायालयाने एमएमआरडीएला खडेबोल सुनावले.

शोभनाथ सिंह २०१७ पर्यंत झोपडपट्टीत राहत होता. त्यावेळी स्पार्स कंपनीने घर रिकामे करण्यास सांगितले. त्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प होणार असून तयाचिकाकर्त्याच्या घराला लागूनच एका भागावर भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात येत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. प्रकल्प पूर्णत्वास होईपर्यंत पर्यायी निवारा आणि कायमस्वरूपी जागा सोडण्याचा धोका नसल्याचे आश्वासनही कंपनीने सिंह यांना दिले होते. पुढे त्यांचे जुने घर पाडण्यात आले आणि सध्याच्या घरात त्यांनी राहण्यास सुरुवात केली.

त्यातच एमएमआरडीएने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी घर रिकामे करण्याबाबत नोटीस बजावली आणि ४८ तासांत घर रिकामे करावे, अन्थया बळाचा वापरण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले होते. त्या नोटिसीला सिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. आपल्याकडे राहणाऱ्या पर्यायी निवारा नाही. या स्थितीत घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. बुधवारी न्या. गौतम पटेल आणि न्या. नीला गोखले यांच्यासमोर सुनावणी झाली.

कोणतीही पर्यायी निवासाची व्यवस्था न करता अवघ्या ४८ तासात घर रिकामे करण्यास कसे सांगता ? असा प्रश्न न्यायालयाने एमएमआरडीएला केला. सिंह घरासाठी पात्र असून घर रिकामे करण्याची हमी प्राधिकरणाला दिली होती. त्यांचे सध्याचे घर अन्य प्रकल्पबाधिताला दिल्याने याचिकाकर्त्याला घर रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आल्याचा दावा एमएमआरडीएतर्फे वकील अपर्णा व्हटकर यांनी केला. मात्र, त्यांच्या नोटिसीवर बोट ठेऊन घर रिकामे करण्याची नोटीस अंतिम क्षणाला बजावल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि एमएमआरडीएला उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन तोपर्यंत सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई न करण्याचेही आदेश दिले.

Web Title: Otherwise accommodate the petitioner at the taj hotel high court on mmrda nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2023 | 09:28 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai High Court
  • Taj Hotel

संबंधित बातम्या

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट
1

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा
2

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश
3

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 
4

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देव पाण्यात! तिर्थक्षेत्र गाठून देवाला साकडे, उमेवारांनी जिंकण्यासाठी केली जोरदार मोर्चेबांधणी 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धनुष–कृती सेननचा ‘तेरे इश्क में’ OTT वर स्ट्रीमिंगसाठी सज्ज, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

धनुष–कृती सेननचा ‘तेरे इश्क में’ OTT वर स्ट्रीमिंगसाठी सज्ज, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Jan 05, 2026 | 06:37 PM
Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

Jan 05, 2026 | 06:33 PM
Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Jan 05, 2026 | 06:22 PM
शेवटी ती आईच ! देवी सप्तश्रृगींची मातेची मान वाकडी का आहे ? कारण कळल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

शेवटी ती आईच ! देवी सप्तश्रृगींची मातेची मान वाकडी का आहे ? कारण कळल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

Jan 05, 2026 | 06:13 PM
Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Jan 05, 2026 | 06:12 PM
BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

BCCL IPO: गुंतवणूकदारांनो पैसा तयार ठेवा! ‘या’ दिवशी उघडणार सरकारी कंपनी BCCL चा IPO, तुमच्यासाठी ‘ही’ सुवर्णसंधी

Jan 05, 2026 | 06:12 PM
“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

Jan 05, 2026 | 05:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.