• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Outstanding Work In The Agricultural Sector Will Be Honored

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला येणार गौरवण्यात! राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित

सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले असून ९ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2025 | 11:50 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महर्षी भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले
  • ९ जानेवारी २०२६ रोजी हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित
  • उत्तम पत्रकारिता करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना या पुरस्काराद्वारे गौरविण्यात येणार
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त ९ जानेवारी २०२६ रोजी हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. कृषी विभाग, आत्मा, रेशीम विभाग यांचे सहकार्य आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या संशोधित तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगत झालेल्या शेतकरी, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, कृषी विस्तार अधिकारी, शाखज्ञ तसेच कृषी क्षेत्रातील उत्तम पत्रकारिता करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना या पुरस्काराद्वारे गौरविण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

या पुरस्काराचा उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शिवारात नवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे, कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या शेतीपूरक उद्योगांना चालना देणे आणि आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. शेडनेट भाजीपाला लागवड, फुलशेती, उच्च उत्पादनक्षम पद्धती, नवकल्पक सिंचन तंत्र, प्रक्रिया उद्योग, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम संवर्धन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केलेल्या शेतकऱ्यांना या पुरस्कारासाठी पात्रता असेल. यासोबतच कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ, ग्रामीण भागात कृषी तंत्रज्ञान पोहोचवणारे विस्तार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील गौरव केला जाणार आहे. तसेच शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील विधवा शेतकरी महिलांनी केलेल्या दृढ प्रयत्नांना आणि शेतीतील धाडसी नेतृत्वाला विशेष प्रोत्साहन म्हणून स्वतंत्र गटामध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावांची गटनिहाय निवड राज्यस्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. निवड झालेल्या सर्व मान्यवरांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रस्ताव पाठविताना अर्जदारांनी गटनिहाय संपूर्ण माहिती, शेतातील कार्याचे तपशील, नवकल्पनांचे वर्णन, आर्थिक व उत्पादनवाढीची माहिती जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तीन पासपोर्ट साईज फोटो (पाठीमागे नाव लिहिलेले), मोबाईल क्रमांक, पूर्ण पत्ता आणि आधारकार्डाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. प्रस्ताव संबंधित सरकारी विभागाकडून प्रमाणित केलेला असावा, अशी सूचनाही प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.

सर्व प्रस्ताव १५ डिसेंबर २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे: रशेतीमित्र अशोक वानखेडे, अध्यक्ष (भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान), कृषी महाविद्यालय, उमरखेड, जिल्हा यवतमाळ – ४४५२०६.

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

महिला शेतकरी, नवकल्पक प्रयोगशील शेतकरी, कृषी संशोधन करणारे शास्त्रज्ञ, कृषी विस्तार करणारे अधिकारी, तरुण उद्योजक, आणि कृषी विषयात उल्लेखनीय पत्रकारिता करणारे माध्यम प्रतिनिधी अशा विविध गटांमध्ये प्रस्तावांची निवड केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील मेहनती, नाविन्यपूर्ण आणि समाजहिताचे कार्य करणाऱ्यांना न्याय्य मंच देण्याचा आणि त्यांना राज्यपातळीवर ओळख मिळवून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ही उपक्रमशील परंपरा यावर्षीही उत्साहात पार पडणार आहे.

Web Title: Outstanding work in the agricultural sector will be honored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • agricultural

संबंधित बातम्या

Budget 2026 :  यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारचं धोरणं काय असू शकतं ?
1

Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारचं धोरणं काय असू शकतं ?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DC vs GG, WPL 2026 : आज DC आणि GG साठी अस्तित्वाची लढाई! जेमिमाह आर्मीचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

DC vs GG, WPL 2026 : आज DC आणि GG साठी अस्तित्वाची लढाई! जेमिमाह आर्मीचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

Jan 27, 2026 | 07:03 PM
इंडिया आर्ट फेस्टिव्हल २०२६: देश-विदेशातील कलाकार एकत्रित, मुंबईत भरणार समकालीन भारतीय कलेचा भव्य उत्सव

इंडिया आर्ट फेस्टिव्हल २०२६: देश-विदेशातील कलाकार एकत्रित, मुंबईत भरणार समकालीन भारतीय कलेचा भव्य उत्सव

Jan 27, 2026 | 07:03 PM
मुंबईतील शाळेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! देशभक्तीच्या रंगात रंगला कांदिवलीची सेंट लॉरेन्स हायस्कूल

मुंबईतील शाळेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! देशभक्तीच्या रंगात रंगला कांदिवलीची सेंट लॉरेन्स हायस्कूल

Jan 27, 2026 | 06:58 PM
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार

Jan 27, 2026 | 06:55 PM
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप, भीमसैनिकांचा तीव्र निषेध

Jan 27, 2026 | 06:53 PM
मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात ATS ची नवसारीत मोठी कारवाई; जैश आणि अल-कायदाचा हस्तक फैजान शेख अटकेत

मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात ATS ची नवसारीत मोठी कारवाई; जैश आणि अल-कायदाचा हस्तक फैजान शेख अटकेत

Jan 27, 2026 | 06:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM
Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Jan 27, 2026 | 06:37 PM
Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Jan 27, 2026 | 06:30 PM
Wardha : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Wardha : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Jan 27, 2026 | 06:23 PM
Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Jan 27, 2026 | 06:17 PM
Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Jan 27, 2026 | 03:35 PM
Mumbai : मीरा भाईंदर फ्लायओव्हर संदर्भातील मनसेच्या आरोपांवर MMRDAचे स्पष्टीकरण

Mumbai : मीरा भाईंदर फ्लायओव्हर संदर्भातील मनसेच्या आरोपांवर MMRDAचे स्पष्टीकरण

Jan 27, 2026 | 03:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.