सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले असून ९ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.