Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. "जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा" अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 01, 2025 | 09:04 AM
Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी
Follow Us
Follow Us:

पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणी  देवांच्या  अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी स्थानिक चंद्रभागा नदीचे पाणी न वापरता उत्तर प्रदेशातील गंगाजल आणले जात आहे.

वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. “जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा” अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे. जसा गंगाजलाचा वापर महापूजेसाठी केला जातो, तसाच पवित्र चंद्रभागेच्या पाण्याचाही अभिषेकात समावेश व्हावा. यासाठी चंद्रभागेचे पाणी विठ्ठल-रुक्मिणींपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी,  अशी मागणी अंकुशराव यांनी केली आहे.

Web Title: Pandharpur news the use of ganga water for the consecration of shri vitthal rukmini sparks a new controvers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • pandharpur
  • Shri Vitthal Rukmini Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.