Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोर असल्याचा संशय आल्याने परभणीत ग्रामस्थांनी तिघांना बेदम मारलं, अल्पवयीन मुलाने गमावले प्राण, चौघांना अटक

कृपणसिंग, गोरासिंग टाक आणि अरुणसिंग टाक हे तीन तरुण रात्री उशिरा दुचाकीवरून उखळद गावातून जात होते. ग्रामस्थांना तिघेही चोर असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून बेदम मारहाण केली.

  • By साधना
Updated On: May 31, 2023 | 05:18 PM
parbhani mob lynching

parbhani mob lynching

Follow Us
Close
Follow Us:

परभणी: परभणीत मॉब लिंचिंगची (Parbhani Mob Lynching) घटना समोर आली आहे. परभणीतील उखळद गावात ग्रामस्थांनी चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण (Beating In Parbhani) केली. यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री  हे तरुण गावातून जात असताना उशिरा ही घटना घडली. (Crime News)

संशयाने केला घात
घटनेबाबत परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी सांगितलं की, कृपणसिंग, गोरासिंग टाक आणि अरुणसिंग टाक हे तीन तरुण रात्री उशिरा दुचाकीवरून उखळद गावातून जात होते. ग्रामस्थांना तिघेही चोर असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून बेदम मारहाण केली. यापैकी कृपानसिंगचा नंतर मृत्यू झाला. तो अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.

मारहाण केल्यावर ग्रामस्थांनी पोलिसांना केला फोन
या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, ग्रामस्थांनी तरुणांना बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून तीन चोरांना पकडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी तिघांचीही जमावापासून सुटका केली. या तिघांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.

पोलिसांनी चौघांना केली अटक
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 4 जणांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गावचे माजी सरपंच अक्रम पटेल यांनाही अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Web Title: Parbhani mob lynching three persons beaten up by villagers one dead nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 05:17 PM

Topics:  

  • parbhani crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.