परभणी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुमार नारायण आघाव असे असून तो केवळ २२ वर्षाचा…
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या तेरा वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला.
परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. हत्या करण्याआधीच त्याने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वर्णा गावात एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सापडला. विवाहित महिलेचा सासरच्या मंडळींनी छळ करून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सासरकडील मंडळी सुनेला त्रास देत होते. तुला स्वयंपाक येत नाही आशा प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहितेचा पती देखील रात्री दारु पिऊन घरी आल्यावर तिला मारहाण करत असे.
लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरु झालेल्या किरकोळ वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार परभणीत घडला आहे. हा राडा परभणीच्या लहुजी नगर आणि एकबालनगरमध्ये काल (१९ एप्रिल ) झाला आहे.
लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागातील हातगाडेवाले आणि पथविक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी आणि महापालिका प्रशासनाच्या धोरणाविरोधात धरणे आंदोलनाला सुरूवात केलीय.
अर्जुनचा मृतदेह लोणार सरोवरतील यज्ञेश्वर मंदिराजवळील दर्गा रोडच्या बाजूला घनदाट जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला होता. अर्जुन दिलीप रोडगे हा शुक्रवारपासून (दि. 2) बेपत्ता होता. याबाबत त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे…
कृपणसिंग, गोरासिंग टाक आणि अरुणसिंग टाक हे तीन तरुण रात्री उशिरा दुचाकीवरून उखळद गावातून जात होते. ग्रामस्थांना तिघेही चोर असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून बेदम मारहाण केली.