Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Suicide News : सहलीसाठी नवीन कपडे मिळाले नाहीत; परभणीत शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

Parbhani Suicide News : परभणी तालुक्यातील झरी येथे युवराज मुंजाजी मुधवर या शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहलीसाठी नवीन कपडे घेण्याची इच्छा युवराजने वडिलांकडे व्यक्त केली होती. सोयाबीन विक्रीचे पैसे मिळाल्यानंतर कपडे घेण्याचे आश्वासन वडिलांनी दिले होते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 05, 2026 | 02:44 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • घरात आर्थिक चणचण 
  • राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती  
  • 265 तालुक्यात दुष्काळ जाहिर 
 

Parbhani Suicide News : परभणी तालुक्यात झरी येथे एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली आहे; सहलीसाठी नवीन कपडे न मिळाल्यामुळे ही आत्महत्या करण्यात आली आहे. सोयाबीनचे पैसे आल्यानंतर शेतकरी बापाचे मुलाला आश्वासन दिले होते. मुलाने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली आहे. युवराज मुंजाजी मुधवर असे मृत मुलाचे नाव आहे.

सोयाबीणचे पैसे मिळाल्यावर नवीन कपडे घेण्याचे आश्वासन युवराज च्या वडिलांनी दिले होते. पण सोयाबीणचे पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्याच्या (मुंजाजी) मुलाने टोकाचे पाऊल उचले आणि आत्महत्या केली. ग्रामिण पोलिस ठाण्यात युवराज मुंजाजी मुधवर याला मृत घोषित केले; आणि आकस्मत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.

२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

घरात आर्थिक चणचण

युवराजला सहलीसाठी नवीन कपडे हवे होते. मात्र, घरात आर्थिक चणचण असल्याने शेतकरी वडिलांनी सोयाबीनची विक्री झाल्या नंतर  पैसे मिळतील त्यानंतर कपडे घेऊ असे आश्वासन दिले होते. युवराजच्या वडिलांना सोयाबीन विकून सुद्धा वेळेवर पैसे मिळाले नाही. या   नैराश्यातून युवराजने मोठे टोकाचे पाऊल घेतेले; आणि आपला जिव गमावला.

ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पण युवराजला मृत घोषित करून आकस्मिक मृत्यूची झाल्याची नोंद केली गेली आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांमधील आर्थिक विवंचना आणि शेतीमालाला वेळेवर भाव न मिळण्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती

राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्णाण झाली आहे. या अपूऱ्या पावसामुळे आणि पावसाने दिलेल्या मोठ्या ओढी मुळे राज्यात बहुतेक ठिकाणी पाण्याचा आणि शेतीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

265 तालुक्यात दुष्काळ जाहिर

राज्यात 265 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला असून 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये राज्यसरकारने दुष्काळ जाहिर केला आहे. सध्या महाराष्ट्रात 74 ट्क्के भाग हा दुष्काळाग्रस्त आहे. या मध्ये मराठवाडा, विर्दभ, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे विभागातील जिल्ह्यांना या दुष्काळाचा फटका बसला आहे.

मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमध्ये सरासरी 38 टक्के पावसाची नोंद आहे. तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सरासरी 27 टक्के पावसाची नोंद आहे. यवतमाळ, जळगाव, अहिल्यानगर , नागपूर, अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. धरणांमध्ये आणि भूगर्भातील पाणीपातळी वेगाने खालावत चालली आहे. काही भागामध्ये उपलब्ध पाणी साठा अत्यंत कमी आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न सुद्धा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका

Web Title: Parbhani farmer son suicide soybean payment financial crisis sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Parbhani News

संबंधित बातम्या

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
1

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा
2

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.