Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Scheme: रत्नागिरीतील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता जमा

२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे

  • By anuradha sagar
Updated On: Mar 20, 2026 | 05:27 PM
Washim Farmer Loan Waiver:

Washim Farmer Loan Waiver:

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२ हप्ता मिळण्यास सुरुवात
  • पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत
  • पीएम किसानचा २२ हप्ता जमा झाला आहे.
PM Kisan Scheme: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२ हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति दोन हजारप्रमाणे ३१ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. देशातील लहान व सीमान्त शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारतर्फे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रति २ हजार रुपये जमा करण्यात येतात. पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत करण्यात येते. तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते.

२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे. बँक खात्याशी आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. पीएम किसानचा २२ हप्ता जमा झाला आहे.

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

KYC: जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

पीएम किसानच्या हप्त्यानंतर हालचालींना वेग

पीएम किसान योजनेचा हफ्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही हफ्त्यांचा घटनाक्रम पाहता, केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. सध्याच्या प्रशासकीय हालचाली पाहता, मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत हा हप्ता वितरित होण्याची दाट शक्यता आहे.

पुणेकरांसाठी गुड न्यूज! Pune Metro चा ‘हा’ महत्वाचा टप्पा मे महिन्यात सुरू होणार

अधिकृत घोषणेकडे लक्ष

प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात वेगाने काम सुरू असून लवकरच राज्य सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर केली जाऊ शकते. तरीही, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अचूक तारीख स्पष्ट होताच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल.

 

Web Title: Pm kisan nidhi ratnagiri farmers get 22nd installment total distribution reaches 3143 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • agriculture
  • Farmers News
  • PM Kisan Nidhi Yojana

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
1

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध
2

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
3

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.