Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; ‘लखपती दीदी’ योजनेचा करणार शुभारंभ

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2024 | 07:55 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन

Follow Us
Follow Us:

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.25) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जळगाव येथे लखपती दीदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. या निमित्ताने भाजपचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात आता लखपती दीदी योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

त्यानुसार, पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. तिथून हेलिकॉप्टरद्वारे जळगावकडे रवाना होतील. मोदी बचतगटाच्या महिलांशी संवाद साधतील. त्यानंतर लखपती दीदी कार्यक्रमाला हजेरी लावतील, असा त्यांचा नियोजित दौरा आहे.

जळगावचा पहिला दौरा

पंतप्रधानांच्या जळगाव दौऱ्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सांगितले, ‘उद्या पंतप्रधान मोदी जळगावचा पहिला दौरा करणार आहेत. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात लखपती दीदी बनलेल्या दीड लाख महिला या कार्यक्रमात सहभागी होतील’.

संध्याकाळी 4 वाजता जोधपूर

महाराष्ट्रातील दौरा, कार्यक्रम आटोपून पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी चार वाजता जोधपूर विमानतळावर पोहोचतील. सुमारे दोन तास या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील.

Web Title: Pm narendra modi on maharashtra visit today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 07:55 AM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास
1

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

PM Modi : हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-टस्क भेट, व्यापार 6 वरून 10 अब्ज डॉलरवर नेणार; पोलंडच्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा भारत दौरा
2

PM Modi : हैदराबाद हाऊसमध्ये मोदी-टस्क भेट, व्यापार 6 वरून 10 अब्ज डॉलरवर नेणार; पोलंडच्या पंतप्रधानांचा महत्त्वाचा भारत दौरा

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत
3

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.