Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमध्ये BJP चा प्रवेश? पंतप्रधान मोदींनी फुंकले रणशिंग; 5 नवीन ट्रेन्स अन्…

केरळचे नाव 'केरळम' होणे ही मल्याळम लोकांसाठी आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोच येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भव्य रोड शो देखील केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 04:13 PM
केरळमध्ये BJP चा प्रवेश? पंतप्रधान मोदींनी फुंकले रणशिंग; 5 नवीन ट्रेन्स अन्…
Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ दौऱ्यावर 
या वर्षांमध्ये केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता 
कोचीमध्ये एनडीच्या कार्यक्रमात सहभागी झाले पंतप्रधान मोदी

केरळ: सध्या दक्षिण भारतातील केरळ राज्यात या वर्षांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपने याआधीच केरळमध्ये राजकीय रणशिंग फुंकले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी केरळमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील कोची येथील अखिल केरल धीवरा सभेच्या स्वर्ण जयंती संमेलनाला संबधित केले.

केरळचे नाव ‘केरळम’ होणे ही मल्याळम लोकांसाठी आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोच येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भव्य रोड शो देखील केला. 2018 मध्ये आलेल्या पुरामध्ये मच्छीमार समुदायाच्या भूमिकेचे देखील पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

The work of Akhila Kerala Dheevara Sabha for the welfare of fishermen is commendable and aligns with NDA’s vision of empowering coastal communities. https://t.co/CqK0QMLAY7 — Narendra Modi (@narendramodi) March 11, 2026

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल केरल धीवरा सभेत सहभागी झाले. संस्थेच्या सदस्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या 50 वर्षांपासून ही संघटना मच्छीमार समुदायांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण या 50 वर्षांच्या प्रवासाशी जोडलेले आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुचिरापल्ली येथून अनेक नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ज्यामुळे दक्षिण भारतातील प्रवास अधिक सोपा होणार आहे. यामध्ये दोन अमृत भारत एक्सप्रेस, दोन एक्सप्रेस ट्रेनस आणि एक प्रवासी ट्रेन सुरू केली जाणार आहे. या रेल्वे सेवेचा फायदा तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडीशा आणि झारखंडमधील प्रवाशांना होणार आहे.

केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने तिरुचिरापल्ली से कई नई रेल सेवाओं को हरी झंडी दिखाएंगे, जो दक्षिण भारत की कनेक्टिविटी को नई ऊंचाई पर ले जाएंगी। इस दौरान दो अमृत भारत एक्सप्रेस, दो एक्सप्रेस ट्रेनें और एक पैसेंजर ट्रेन शुरू होंगी। साथ ही केरल के एर्णाकुलम से एक पैसेंजर ट्रेन भी शुरू होगी। ये सेवाएं तमिलनाडु, केरल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडिशा और झारखंड के लाखों यात्रियों को लाभ पहुंचाएंगी।

केरळ आता होणार Keralaam!

गेल्या काही वर्षांत देशातील अनेक शहरांची आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलल्याचे आपण पाहिले आहे. आता या यादीत एका राज्याचे नाव जोडले जाणार आहे. दक्षिण भारतातील केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ (Keralam) करण्याच्या प्रस्तावाला मोदी कॅबिनेटने हिरवा कंदील दिला आहे. या मंजुरीनंतर आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाईल.

Web Title: Pm narendra modi visit kerala and road show development works before assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Assembly Elections
  • Kerala News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
1

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
3

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
4

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.