Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेकायदेशीर गोदामावर पोलिसांचा छापा, 7 लाखांचा गुटखा जप्त

बेकायदेशीरित्या चालवण्यात येणाऱ्या गुटखा रॅकेटला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 04, 2024 | 04:21 PM
बेकायदेशीर गुटखा रॅकेटवर पोलिसांची छापेमारी

बेकायदेशीर गुटखा रॅकेटवर पोलिसांची छापेमारी

Follow Us
Close
Follow Us:

कल्याणमध्ये बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांकडून करण्यात आली आहे. दरमन्यान सर्वसामान्य वसतीमध्ये अवैध्यरित्या हे रॅकेट सुरु होतं. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.कल्याण पोलिसांनी या गुटखा रॅकेटला ताब्यात घेतलं आहे. बेकादेशीर सुरु असलेल्या गुटखा विक्रीच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्य़ा नेतृत्वाखाली  ही मोठी कारवाई कऱण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र कल्याण डाेंबिवलीत अनेक ठिकाणी गुटख्यासह गांजा, चरस खुले आम विकले जात आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. बेकायदा चालणारे धंदे त्यांना मिळणारं अभय या सगळ्यामुळे परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  डिसीपी कार्यालयातील दादा ज्या माफियांना सपोर्ट असतो. त्या सगळ्या बेकायदेशीर कामांना दुर्लक्षित केलं जातं. दादाचा वरदहस्त असलेल्यांच्या विरोधात ही कारवाई कधी होणार असा सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.

Bangladeshi womens arrested: अवैधरित्या भारतात प्रवेश; पुणे आणि मुंबईतून तरूणी पोलिसांच्या ताब्यात

कल्याणच्या पश्चिमेतील भानूनगर परिसरात डीपीसी स्कॉड आणि महात्मा फुले पोलिस ठाण्यातील पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकला.  दरम्यान या गोदामात जवळपास  7 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. कारवाईनंतर गुटखा माफिया जहांगीर शेख, जिशान खान आणि मुनावर खान या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे, या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मुनावर खान हा या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बेककायदेशीर गुटखा कल्याण स्टेशन परिसरातील टपऱ्यांवर पुरवला जातो. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर भानूनगर परिसरातील वातावरण अत्यत संवेदनशील झाले आहे.

Pune Crime News: पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार; पुण्यनगरीतील धक्कादायक घटना

या सगळ्या प्रकरणाची कारवाई कल्याणचे डीपीसी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डीपीसी यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. डीपीसींनी काही महिन्यांपूर्वीच कल्याणचा पदभार घेतला आहे. डीसीपी कार्यालयात दादा जो अनेक वर्षापासून डीपीसी कार्यालयात ठाण मांडून बसला आहे. त्या दादांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवलीतील अनैतिक धंदे सुरु आहेत. हा गुटख्याचा धंदा देखील सुरु होता. ही कारवाई उल्लेखनीय आहे. मात्र दादांचा आशीर्वाद ज्या धंद्यांना आहे. त्या विरोधात कारवाई का केली जात नाही. अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेले दादावर कोणाचा वरदहस्त आहे याची चर्चा रंगली आहे. सर्व पोलिसांच्या बदल्या होत होत्या. दादांची बदली का होत नाही. दादा एकाच ठिकाणी एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

 

 

Web Title: Police raid illegal godown gutkha worth 7 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • Kalyan Crime
  • kalyan news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.