Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदींच्या कन्याकुमारीतील ध्यानधारणेवर प्रकाश आंबेडकर आक्रमक; ‘कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही?’

नरेंद्र मोदी हे 45 तास ध्यानधारणेला बसले आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 31, 2024 | 04:09 PM
नरेंद्र मोदींच्या कन्याकुमारीतील ध्यानधारणेवर प्रकाश आंबेडकर आक्रमक; ‘कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही?’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणूकीचा प्रचार संपला आहे. उद्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान देखील पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी देशाचे सरकार ठरवणारा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी दौरा करत ध्यानधारणा केली आहे. स्वामी विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे 45 तासांसाठी मोदी ध्यानस्थ बसणार आहेत. मोदींच्या या ध्यानधारणेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहे. मोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का देण्यात आलं नाही?, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटर (सध्याचे एक्स) सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा खोचक टोला लगावला आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही? काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते स्वत:ला कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचे ट्वीट

Modi is an excellent actor. I wonder why he was not nominated in Cannes this year. Not so long ago, Modi equated himself with God.
If he indeed a God, then who is he meditating to connect with!?
घोंचू! https://t.co/qZDJbf0T9q pic.twitter.com/aRUhTz6I8k — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 31, 2024

नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल (दि.30) कन्याकुमारीला रवाना झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘रॉक मेमोरियल’ या स्मारक स्थळाला त्यांनी भेट देत ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. काल सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत. मोदींची ध्यानधारणा तब्बल 45 तासांची असणार आहे. जवळजवळ दोन दिवस नरेंद्र मोदी हे ध्यानाला बसणार आहेत. त्याचबरोबर 45 तास त्यांचे मौन देखील पाळणार आहेत. या संपूर्ण 45 तासांच्या ध्यानधारणेमध्ये मोदी कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करणार नाही. फक्त लिक्विड डाईट घेणार आहेत.

नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा

#WATCH | Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial in Kanniyakumari, where Swami Vivekananda did meditation. He will meditate here till 1st June. pic.twitter.com/vpf8VDHwVc — ANI (@ANI) May 31, 2024

Web Title: Prakash ambedkar aggressive on narendra modi swami vivekananda rock memorial meditation in kanyakumari nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 04:09 PM

Topics:  

  • VBA Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

Praniti Shinde in BJP : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा
1

Praniti Shinde in BJP : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.