Praniti Shinde in BJP : कॉंग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे या जोरदार चर्चेमध्ये आल्या आहेत. प्रणिती शिंदे या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ चा पवित्रा घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत