Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशांत रुपनेरची कुस्तीत  जिल्ह्यात बाजी ; गारकोलवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा प्रशांत संतोष रुपनेर या मल्लाची कुस्तीसाठी पुणे विभागीय पातळीवर निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व क्रीडाशिक्षक प्रकाश चव्हाण यांनी दिली.

  • By Aparna
Updated On: Dec 11, 2022 | 05:08 PM
प्रशांत रुपनेरची कुस्तीत  जिल्ह्यात बाजी ; गारकोलवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा प्रशांत संतोष रुपनेर या मल्लाची कुस्तीसाठी पुणे विभागीय पातळीवर निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व क्रीडाशिक्षक प्रकाश चव्हाण यांनी दिली.
गारकोलवाडी ही कान्हूर मेसाई गावच्या डोंगराळ भागात असलेली छोटीशी वाडी. धनगर समाज बहुसंख्येने असलेल्या या वाडीतील सर्वांची परिस्थिती जेमतेम, मात्र अलीकडील काळात या वाडीने शैक्षणिक गुणवत्तेत मोठी आघाडी घेतली असून दहावी व बारावीच्या वर्गात या वाडीतील मुले अनेकदा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत. सध्या पोलीस भरती सह इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एथील तरुण पिढी करत आहे. एकेकाळी पूर्ण दुर्लक्षित असणारी ही वाडी आता नवी ओळख निर्माण करत असून प्रशांत संतोष रुपनेर हा मल्ल कुस्तीक्षेत्रात लक्ष वेधून घेत आहे.

कान्हूर मेसाई येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रशांत प्रथम आला होता. नुकतेच जुन्नर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रशांतने एकतर्फी बाजी मारत जिल्ह्यात सतरा वर्षाखालील ४८ किलो वजनी गटात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला असून त्याची विभागीय पातळीवर निवड झाली.  त्याची पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली ह्या जिल्ह्यातून प्रथम आलेल्या मल्लांशी लढत होणार आहे. यापूर्वी शिरूर केसरी होण्याचा बहुमान प्रशांतने मिळविला असून नुकतेच त्याने जिल्ह्यात प्राविण्य मिळवल्याने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

Web Title: Prashant rupner won in district wrestling garkolwadi nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 04:39 PM

Topics:  

  • games
  • Kusti
  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
1

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!
2

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?
3

Ranjangaon MIDC Traffic Jam: चाकणनंतर रांजणगावातील उद्योगही स्थलांतरित होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.