माथेरानमध्ये गुढीपाडवा सणाच्या दिवशी लाल मातीवरील कुस्तीची परंपरा आहे.माथेरान ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत नऊ जिल्ह्यातील कुस्तीगीर सहभागी झाले होते.
अहिल्यानगरमध्ये झालेल्या स्पर्धेत अनेक वादविवाद आणि मारहाणीच्या घटनांनी वातावरण तणावपूर्ण केलं. याबाबत आता कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्या लढतीत प्रिन्स कोहलीने चौथ्या मिनिटाला माऊलीवर घिस्सा डावावर विजय मिळवला. महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्या लढतीत महेंद्र गायकवाडने पूद्री डावावर बनकर यांना चितपट…
wrestling News: संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.
महिला कुस्तीपटूंकडून लावण्यात आलेले आरोप भाजपा खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी फेटाळून लावले आहेत. ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो, असे…
पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखने गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदात आस्मान दाखवित महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. हा बहुमान पटकाविल्याबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने सिंकदरची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात…
ही स्पर्धा फक्त मॅटवर खेळवली जात आहे. दरम्यान, आज अंतिम सामना खेळवला जाणार असून, या स्पर्धेचं यंदाचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार? याकडे आता…
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा प्रशांत संतोष रुपनेर या मल्लाची कुस्तीसाठी पुणे विभागीय पातळीवर निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व क्रीडाशिक्षक प्रकाश…
अहमदनगर : कुस्ती (Wrestling) या रांगड्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली राज्यातील सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा अहमदनगर जिल्ह्यात खेळवली जाणार आहे. येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद अहमदनगर जिल्ह्याला मिळाले…
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवसात या यात्रेचा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी…