Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Public Sector : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण होणार? काय आहे नेमकं प्रकरण ?

Public Sector : सोशल मीडियावर सार्वजनिक क्षेत्रातील ९ बँकांच्या विलीनीकरणाबाबत व्हायरल होत असलेली गॅझेटची प्रत बनावट असल्याचे PIB Fact Check आणि महाराष्ट्र DGIPR कडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने अशा प्रकारची कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 19, 2026 | 02:41 PM
Public Sector ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Public Sector ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:
  • दावा करणारी व्हायरल पोस्ट खोटी
  • गॅझेटची प्रत पूर्णपणे खोटी 
  • गॅझेट अर्थ खात्यानं जारी केलं नाही
 
Public Sector : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली सार्वजनिक ०९ बँकाचे विलणीकरणाची प्रत पूर्ण पणे खोटी असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर भारत सरकारने ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण योजने च्या  २०२६  (Public Sector Banks Amalgamation Scheme, 2026) जाहीर केल्याचा दावा करणारी गॅझेटची प्रत खोटी असल्याचे सोशल मिडियावर जाहिर केले आहे.
भारत सरकारने ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँक विलिनीकरण योजना, २०२६’ जाहीर केल्याचा दावा करणारी गॅझेटची प्रत खोटी आहे.
वित्त मंत्रालयाने १५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘Amalgamation of Public Sector Banks Scheme, 2026’ ही योजना अधिसूचित केली असून, त्यानुसार नऊ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे… pic.twitter.com/2pgLKsqJk4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 18, 2026

गॅझेट अर्थ खात्यानं जारी केलं नाही   

अर्थ मंत्रालया मार्फत  १५ सप्टेंबर २०२६ रोजी समाज माध्यमावर  ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण होणार असल्याचे म्हंटले होते,  या योजने मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यामध्ये विलीनीकरण होणार ? असा दावा करणारी एक पोस्ट सोशल  मिडियावर व्हायरल होत होती.  ती व्हायरल पोस्ट खोटी असल्याचा दावा भारत सरकारने सोशल मिडियाच्या महाराष्ट्रा डीजीआयपीआर या साईड वर करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या विभागाने अशी कोणतिही अधिसूचना जारी केलेली नाही. तर सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँकांचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यामध्ये कोणत्याही प्रकारचे विलीनीकरण होणार नाही असे स्पष्ट  केले म्हंटले आहे.
भारत सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील …

गॅझेटची प्रत पूर्णपणे खोटी

विलीनीकरणाच्या गॅझेटची प्रत पूर्णपणे खोटी असून पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) आणि DGIPR ने स्पष्ट केले आहे. अर्थ मंत्रालयाने कोणतीही ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या विलीनीकणाची योजना अधिसूचित केली नाही.
Dinvishesh : भारत सरकारने केली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची …

 

गॅझेट अर्थ खात्यानं जारी केलं नाही  

सोशल मिडियाच्या व्हायरल पोस्ट मध्ये  गॅझेटमध्ये इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि संट्रल बँक ऑफ इंडिया या बँक एसबीआय बँकेत विलीन होणार आहेत आणि एसबीआयचे नाव देखील एसबीआय ग्रुप असं होणार आहे असा देखील दावा करण्यात आला आहे.
त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब आणि सिंध बँक यांना पंजाब नॅशनल बँकेत मर्ज केलं जाणार आहे. तसेच कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँक या बाँका बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज होणार आहे असा दावा करण्यात आला होता. मात्र महाराष्ट्र डीजीआयपीआर ने हा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि असे कोणतेही गॅझेट अर्थ खात्यानं जारी केलं नसल्याचं सांगितलं आहे.

Web Title: Public sector banks nine bank merger viral gazette fake pib fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Initial Public Offering
  • Public Works Department

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.