तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून, ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
नदीवरील शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीला जलपर्णीचा िवळखा पडला असून कृष्णा-पाणी योजनेच्या बंद असलेली पाईपलाईनलाही जलपर्णीने वेढा दिला अाहे. जलपर्णीेने पाणी दुषीत झाले अाहे. पावसाळ्यात तुटलेली जलपर्णी नदीकाठच्या शेतात पसरून शेतकऱ्यांचे…
गणेश भक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) दिले होते. त्यानुसार आता 27ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत टोलमाफी (Toll waiver) जाहीर करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी उपवनसरंक्षक (Conservator of Forests) यांच्या निवासस्थानातून जवळपास एक ते दीड लाखांच्या चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यानंतर काल पुन्हा एकाच रात्री दोन शासकीय बंगल्यामधून चंदनाची झाडे चोरून नेल्याचा…
माहिती अधिकार कायद्यानुसार सदर माहिती 30 दिवसाच्या आत देणे बंधनकारक होते, असे असतानाही अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन करून सदर माहिती देण्यास रीतसर टाळले. सदर माहिती अधिकारी यांनी नियमाप्रमाणे 30 दिवसात न…
जवळा ते सरफाबाद या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. मात्र, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाची कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे पावसाचे आलेले संपूर्ण पाणी शेतामध्येच साचले आहे. सरफाबाद येथील शेतकरी…
सदरचा जागतिक विक्रम हा राज्याचा ६१ वर्षपूर्ती निमित्त आमच्या कंपनी तर्फे राज्यास समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्याची नोंद घेण्यासाठी आमच्या कंपनी मार्फत Indian Books Of Records व Limca Books…