Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ठरलं देशातील दुसरं तर राज्यातील पहिलं हरित शहर! ‘या’ शहरांना मागे टाकत मिळवला नावलौकिक

पुणे शहरानं आता देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. पुणे शहर देशातील सर्वात हरित शहर ठरलं आहे. प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 23, 2023 | 11:59 AM
पुणे ठरलं देशातील दुसरं तर राज्यातील पहिलं हरित शहर! ‘या’ शहरांना मागे टाकत मिळवला नावलौकिक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ असं नेहमीच पुण्याबद्दल बोलण्यात येतं. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या या शहराने आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. पुणे शहर देशातील सर्वात हरित शहर ठरलं आहे. तर राज्यातील दुसरं हरित शहर (Green City) ठरलं आहे. प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) च्या ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिलं शहर ठरले आहे.

[read_also content=”खारघर दुर्घटनेनंतर सरकारला आली जाग! नवी मुंबईत स्वयंचलित हवामान केंद्र बसवले जाणार https://www.navarashtra.com/maharashtra/an-automatic-weather-station-will-be-installed-in-navi-mumbai-after-kharghar-incident-nrps-390438.html”]

IGBC ने पुणे महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारणे, शहरी हरित कव्हर सिटी सॉईल कंझर्वेशन, जलाशयांचे जतन, पाण्याची कार्यक्षमता, पर्यावरणशास्त्र आणि त्याचे जतन यासह इतर विविध उपक्रमांचा अभ्यास करुन हे प्रमाणपत्र दिले आहे.  याबाबत शहर नियोजन तज्ज्ञ अनघा परांजपे-पुरोहित यांनी सांगितले की, ‘‘ग्रीन सिटी इंडेक्समध्ये प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्व्हर अशा तीन प्रकारात रेटिंग दिले जातात. त्यात पुण्याला प्रथमच प्लॅटिनम रेटिंग मिळाला आहे तर ही देशातील दुसरी ‘ग्रीन सिटी’ म्हणून प्रमाणित केली आहे. त्या आधी राजकोट शहराला हा मान मिळाला आहे.

ग्रीन सिटी इंडेक्स म्हणजे काय ?

ग्रीन सिटी इंडेक्‍समध्‍ये शहरांच्या आठ ते नऊ श्रेणींमधील सुमारे ३० घटकांचे मोजमाप केले जाते. यामध्ये ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, जमिनीचा वापर, वाहतूक, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, हवेची गुणवत्ता, पर्यावरणीय प्रशासन आदींचा समावेश असतो. या श्रेणीतील विविध घटकांच्या आधारे शहराला गुण देत त्यांचा ग्रीन सिटी इंडेक्स ठरविला जातो. पर्यावरणाच्या अनुषंगाने शहराची कार्यप्रणाली, रचना आदींसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे

Web Title: Pune became the second green city in the country and the first green city in the state nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2023 | 11:41 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Pune Gramin News : पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले; वाचा धक्कादायक आकडेवारी
1

Pune Gramin News : पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले; वाचा धक्कादायक आकडेवारी

Pune Gramin Police : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता
2

Pune Gramin Police : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता

Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?
3

Pune News: मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…
4

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.