Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका

Pimpri Chinchwad DP Plan: थेरगाव भागातून जाणाऱ्या प्रस्तावित हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट (HCMTARR) आणि अत्यंत प्रशस्त रस्त्यांच्या आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. सुनावणीदरम्यान सभागृह नागरिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 21, 2026 | 08:22 AM
Pimpri Chinchwad DP Hearing, PCMC Draft DP Plan,

Pimpri Chinchwad DP Hearing, PCMC Draft DP Plan,

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित DP आराखड्यावरील २८,७२५ हरकतींवर सुनावणी पूर्ण
  • सोमवारपासून (दि. २१) भोसरी, डुडुळगाव आणि चिखली परिसरातील हरकतींवर सुनावणी सुरू होणार
  • आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ३ ऑगस्टपासून सात सदस्यीय समिती करत आहे सुनावणी
PCMC DP Plan News: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास योजना आराखड्यावर (डीपी) दाखल झालेल्या ५६ हजार ७७९ हरकतींपैकी निम्म्याहून अधिक हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित हरकतींवर सोमवारपासून (दि. २१) भोसरी, डुडुळगाव आणि चिखली परिसरासाठी सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती नगररचना विभागाने दिली आहे. आतापर्यंत पिंपरी, तळवडे, थेरगाव, रहाटणी, दिघी, मोशी आणि ताथवडे या सात भागांतील २८ हजार ७२५ हरकतींवर सुनावणी पार पडली आहे.

महापालिकेने १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्‌यावर नागरिकांकडून १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार दाखल ५६ हजार ७७९ हरकर्तीवर आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ३ ऑगस्टपासून सात सदस्यीय समितीमार्फत सुनावणी सुरू आहे. यामध्ये अनेक विषयांवर नागरिकांनी एकत्रित व मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या आहेत.

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

थेरगाव भागातून जाणारा प्रस्तावित एचसीएमटीआर (रिंगरोड) आणि प्रशस्त रस्त्यांच्या आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या सुनावणीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून सभागृह पूर्ण भरले होते. तसेच मोशी परिसरातील खासगी जागांवर टाकण्यात आलेल्या विविध आरक्षणांवरही मोठ्या संख्येने आक्षेप घेण्यात आले आहेत. समितीकडून प्रत्येक हरकतदाराचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले जात आहे.

 

गैरहजरांना पुन्हा संधी; शासनाकडे प्रस्ताव

सुनावणीची नोटीस मिळूनही गैरहजर राहिलेल्या नागरिकांना सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. सर्वात शेवटी शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी होईल. संपूर्ण प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी सुधारित आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले.

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली

 

Web Title: Pune newspimpri chinchwad dp draft hearing resumes for bhosari dudulgaon chikhali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
1

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप
2

इंद्रायणी नदीत मृत मासे, प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.