Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ring Road Update: ८ बोगदे आणि २६ अंडरपास; असा असेल पुण्याचा ‘गेमचेंजर’ रिंग रोड प्रकल्प

पुणे (Pune) रिंग रोड हा प्रकल्प दोन भागात विभागण्यात आला असून ६५.४५ किमी लांबीचा पश्चिम कॉरिडॉर आणि १०३, १५५ किमी लांबीचा पूर्व कॉरिडॉर सात पॅकेजमध्ये आहे,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 11, 2026 | 09:46 AM
Pune Ring Road Update: ८ बोगदे आणि २६ अंडरपास; असा असेल पुण्याचा ‘गेमचेंजर’ रिंग रोड प्रकल्प
Follow Us
Close
Follow Us:
  • १६८.६ किमी लांबीच्या ‘पुणे रिंग रोड’ प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू
  • ५५,६२२ कोटींचा हा प्रकल्प प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व अशा दोन कॉरिडॉरमध्ये विभागला गेला आहे
  • या मार्गावर ८ जुळे बोगदे, १० मोठे पूल आणि अनेक अंडरपास उभारले जाणार
  • या रिंग रोडमुळे विशेषतः मुंबईकडून सातारा-कोल्हापूरकडे जाणारी वाहने शहराबाहेरूनच जाऊ शकतील.
Pune Ring Road Project: पुणे शहराच्या वाहतूक कोंडी समस्येवर प्रभावी उपाय म्हणून पुणे रिंग रोड हा प्रकल्प उभारला जात आहे. जो राज्यातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. हा प्रकल्प १६८.६०५ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पुढे जात आहे. या कामासाठी जवळपास ५५,६२२ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे काम मागील दिड वर्षापासून चालू आहे. विशेष महणजे पश्चिम कॉरिडॉरच्या कामाला चांगली गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. डोंगराळ भागातही बांधकाम टप्प्यांमध्ये सुरू आहे.

 वेगवान वाहतूक शक्य होणार

विशेषः या रिंगरोड प्रकल्याव्दारे अनेक मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. यामध्ये ८ जुळे बोगदे, व्हायाडक्ट, १० पेक्षा जास्त मोठे फूल, २६ अंडरपास, २१ ओव्हरपास, ९ पादचारी अंडरपासचा समावेश आहे. या सर्व संरचना पूर्ण झाल्यानतर रिंगरोडवर अखंड आणि वेगवान कहतूक शक्य होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्याची ही योजना आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण प्रभावी रित्या करता येईल.

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी, नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्….; नुकसान किती?

या रिंगरोडमुळे आरामदायी गाडी चालवता येईल

पुणे (Pune) रिंग रोड हा प्रकल्प दोन भागात विभागण्यात आला असून ६५.४५ किमी लांबीचा पश्चिम कॉरिडॉर आणि १०३, १५५ किमी लांबीचा पूर्व कॉरिडॉर सात पॅकेजमध्ये आहे, हा प्रकल्प ४ त ६ लेनचा प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे, जो पूर्णपणे एकसमान पातळीवर असेल जेणेकरून गाडी चालवताना कोणत्याही आसाशिवाय आरामदायी गाडी चालवता येईल.

पश्चिम कॉरिडॉर पाच, पूर्व कॉरिडॉर सात पॅकेजेसमध्ये विभागला

पश्चिम कॉरिडॉर पाच पॅकेजमध्ये विभागला गेला आहे. तर पूर्व कॉरिडॉर सात पॅकेजेसमध्ये विभागला आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील उसे येथील पश्चिम पैकेज पुणे – बैंगळूरू महामार्गावरील शिवरेला जोडतो, जो सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बंगळुरूला मुंबईहून जाणाऱ्या वाहनाना पर्यायी मार्ग देतो.

Daund Panchayat Samiti: राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार! दौंड पंचायत समितीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर अर्धा तास वेळ वाचेल

रस्त्याची रचना ताशी १२० किमी वेगमर्यादा लक्षात घेऊन करण्यात येत आहे. यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.

सध्या उर्स ते शिवरे हा प्रवास पुणे बायपास मार्ग सुमारे ५८ किमी आहे. मात्र हा मार्ग शहराच्या हद्दीतून जात असल्यामुळे साधारणता १ तास २० मिनिटे लागतात रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास जवळपास अर्ध्या तासाने कमी होऊ शकतो.

१६८.६०५ किलोमीटर हा प्रकल्प लांबीचा
८ पट यामध्ये जुळे बोगदे
१० पेक्षा जास्त मोठे पूल,
२६ अंडरपास
२१ ओव्हरपास
९ पादचारी अंडरपासचा समावेश आहे.

११० मीटर रुंदीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पुढे जात आहे
७ व्हायाडक्ट
५,६२२ कोटी रुपये खर्च

 

Web Title: Pune ring road a 55000 crore infrastructure marvel to decongest the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.