Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 

पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येते. येत्या आगामी निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करायला गेले असता वेगळ्याचं पक्षातून उमेदवारी अर्ज भरून आले

  • By Priti Hingane
Updated On: Jan 22, 2026 | 02:00 PM
Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 

Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 

Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवारीवरून शिरुर तालुक्यात उलथापालथ
  • अधिकृत फॉर्म न मिळाल्याने उचलले विचित्र पाऊल
  • राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना—एकाच दिवशी तिन्ही पक्षांना धक्का
 

Pune ZP Election 2026: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यात अनेक घडामोडी घडत असताना नुकतेच राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्च्या उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना पक्षाचा अधिकृत फॉर्म न मिळाल्याने मोठी उलथापालथ झाल्याचेही दिसून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेसह शिरुर पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना गेली दोन तीन वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक इच्छुकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे दिसताच राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती सुनिता गावडे, माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

हेही वाचा: Pune ZP Election : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार

तसेच, शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व माजी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे दोघी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र कुसुम मांढरे अपक्ष अर्ज दाखल करत परतल्या, तर तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सारिका करपे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र सारिका करपे शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत परतल्या तर याच गटातून भारतीय जनता पार्टीकडून दिपाली गव्हाणे व रेश्मा शिंदे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र रेश्मा शिंदे अपक्ष अर्ज दाखल करत परतल्या.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीत बनावट ओबीसींनी 52 जागा बळकावल्या; ओबीसी संघटनांचा आरोप

तसेच शिरुर न्हावरा गटातून तृप्ती सरोदे व वृषाली वाळके दोषी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या मात्र तृप्ती सरोदे शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत परतल्या तर अशी घडामोड असताना शिक्रापूर पंचायत समिती गणातून शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करुन परतले तर न्हावरा पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सागर खंडागळे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र भाजपाकडून अर्ज दाखल करुन परतले.

तसेच राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल रणदिवे हे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले मात्र शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल करुन परतले त्यामुळे शिरुर तालुक्यात आज वेगळीच चर्चा रंगली. मात्र, उमेदवारी अर्ज छानणी व अर्ज मागारी घेण्याच्या दिवशी काय काय व कशी घडामोड घडणार, कोणकोण उमेदवार रिंगणात असणार, निवडणूक पर्यंत काय घडामोड घडणार याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Pune zilla parishad polls trigger political upheaval in shirur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Politics
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
1

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.