श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० शौचालये, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १ हजार २०० शौचालये, श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर ३०० शौचालये उभारण्यात आली…
जिल्हा परिषद सायकल बँक स्थापन करणार आहे. यामध्ये जमवणाऱ्या सायकली या पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. जोपर्यंत त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, तोपर्यंत या सायकली त्यांना शाळेत…
लोकसभा व विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असताना विधानसभेच्या अनेक विजयी व पराभूतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपली पकड ठेवण्याच्या उद्देश आहे.
पुणे : महापालिकेत समाविष्ट गावांमधील नोकरभरतीचा मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेतून नोकरभरती प्रकरणाची फाईलच गायब झाली आहे. ही फाईल गेली…
पुणे जिल्हा परिषदेने (Pune Zilla Parishad) शंभर दिवसांत कामे पूर्ण करण्याच्या केलेल्या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सुमारे २४६ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
पुणे : जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्कांचे तब्बल ४७५ कोटी रुपयांची थकबाकी त्वरित द्यावी, अशी मागणी…