Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार

मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार असतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 22, 2024 | 12:09 PM
मोठी बातमी! राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलणार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची नावे बदलण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदारसंघांची नावे बदलली जाणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या लोकसभा मतदारसंघाची नावे बदणार आहे. डिलिमिटेशननंतर ही नावे बदलली जाणार आहेत.

हेही वाचा:खेड शिवापूर टोलनाक्यावर पाच कोटींची रक्कम;राऊतांच्या आरोपाला शहाजी बापू पाटलांचे थेट उत्तर

त्याचबरोबर, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे नामांतर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ असे बदलले जाईल. उस्मानाबाद मतदारसंघाचे नामकरण धाराशिव विधानसभा मतदारसंघ असे केले जाईल. तर लोकसभेच्या तीन मतदारसंघांची नावेही बदलली जाणार आहेत. यात उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ, औरंगाबादचे छत्रपत्री संभाजीनगर आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात येणार आहेत.

मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार असतो. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोगाकडून मतदारसंघांची नावे बदलली जातील.  दरम्यान, देशातील लोकसभा निवडणुकीनंतर  मतदारनोंदणी मोहिम राबवण्यात आली होती. त्यानंतर  राज्यातील प्रत्येत विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा उपस्थित कऱण्यात आला होता. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरणही दिले.

हेही वाचा:पुण्यातील बिबवेवाडीत वैमनस्यातून तरूणावर हल्ला; सिमेंटचा गट्टू डोक्यात घातला अन्

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर 6 ऑगस्ट 2024 रोजी मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यावर दावे आणि हरकती सादर करम्यासाठी 14 दिवसांचा कालावधीही देण्यात आला होता. दावे आणि हरकतींचा विचाक केल्यानंतर निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.

 

Web Title: Names of three lok sabha and five vidhan sabha constituencies in the state will be changed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • election commission of india
  • Maharashtra Assembly election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.