Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vadgaon Maval: मावळमधील 103 ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर; तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतीवर महिलाराज

मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी असून, उर्वरित 93 ग्रामपंचायतीपैकी ग्रामपंचायती बिगर अनुसूचित जागेसाठी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2025 | 08:13 PM
Out of 103 gram panchayats in Vadgaon Maval 48 will have 48 women sarpanch

Out of 103 gram panchayats in Vadgaon Maval 48 will have 48 women sarpanch

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ/सतिश गाडे:  आगामी पंचवार्षिक मावळमधील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत शुक्रवार (दि. ११ ) दुपारी 12.30 वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये मावळातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे.

बु.,सावळा,वडेश्वर,कुणे,ना.मा.,शिरदे,खांड,कुसवली,कशाळ,इंगळून,उधेवाडी,कान्हे,तुंग,ओवळे,शिळींब,शिवणे,आंबी,कुसगाव प.मा,नाणे,आढले बु,जांबवडे,जांभुळ,करुंज,मळवंडी ठुले,देवले,डोंगरगाव,खडकाळा,औंढे खु,पुसाणे,बऊर,वारु,कुरवंडे,मळवडी ढोरे,येलघोल,उर्से,शिरगाव,सोमाटणे,धामणे,मोरवे,भाजे,दारुंब्रे,मळवली,सांगिसे,करंजगाव, कांभरे नामा,वराळे,शिलाटणे,वरसोली
खांडशी,सांगवडे,पाटण,केवरे,काले टाकवे खु.,नाणोली तर्फे चाकण ओझर्डे,कोथुर्णे,साळुंब्रे,सुदवडी दिवड,चिखलसे,गहुंजे,कल्हाट
साते,आढले खु.डोणे,इंदुरी डाहुली,निगडे,टाकवे बु.थुगाव शिवली,गोवित्री,कुसगाव खु. महागाव,घोणशेत,अजिवली कडधे,ठाकुरसाई,आंबेगाव उकसान,आढे ,मुंढावरे वाकसाई,माळवाडी ,कोंडीवडे अ.मा, बेबडओहोळ, येळसे,गोडंब्रे,भोयरे
चांदखेड,आपटी,कुसगाव बु. परंदवडी,साई,तिकोणा ताजे,कार्ला,वेहरगाव,नवलाख उंब्रे आंबळे,लोहगड पाचाणे या १०३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

याप्रसंगी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी तलाठी कर्मचारी आदीसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच मोठ्या संख्येने पस्थित होते .

मावळ तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी १३ जुन २०२५ ते १२ जुन २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी असून, उर्वरित 93 ग्रामपंचायतीपैकी ग्रामपंचायती बिगर अनुसूचित जागेसाठी आहे.

ईशान अन्सारी गणेश ढोरे इयत्ता चौथीच्या मुलाच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. ग्रामपंचायतीबाबत आता आरक्षण स्पष्ट झाल्याने काहींची निराशा झाली असून काहींनी आनंद व्यक्त केला आहे तर इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

अनुसुचित क्षेत्रामधील ग्रामपंचायत

माळेगांव बु,-अनुसुचित जमाती,सावळा-अनुसुचित जमाती
वडेश्वर-अनुसुचित जमाती,कुणे ना.मा.-अनुसुचित जमाती
शिरदे-अनुसुचित जमाती
कशाळ-अनुसुचित जमाती स्त्री
इंगळून-अनुसुचित जमाती स्त्री
उधेवाडी-अनुसुचित जमाती स्त्री

बिगर अनुसुचित क्षेत्रामधील ग्रामपंचायत

कान्हे-अनुसुचित स्त्री,तुंग-अनुसुचित स्त्री,ओवळे-अनुसुचित स्त्री,शिळींब-अनुसुचित स्त्री
शिवणे-अनुसुचित स्त्री,आंबी-अनुसुचित जाती
कुसगाव प.मा.-अनुसुचित जाती
नाणे-अनुसुचित जाती आढले बु.-अनुसुचित जाती,
जांबवडे-अनुसुचित जमाती स्त्री
जांभुळ-अनुसुचित जमाती स्त्री
करुंज-अनुसुचित जमाती स्त्री
मळवंडी ठुले-अनुसुचित जमाती
देवले-अनुसुचित जमाती
डोंगरगाव-अनुसुचित जमाती
खडकाळा-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,औंढे खु.-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,पुसाणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
बऊर-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
वारु-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
कुरवंडे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
मळवडी ढोरे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,येलघोल-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,उर्से-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,शिरगाव-
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
सोमाटणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,धामणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,मोरवे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री,भाजे-नागरिकांचा मागास

प्रवर्ग
दारुंब्रे-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सांगिसे-नागरिकांचा मागास प्रवर्ग
मळवली-नागरिकांचा मागास प्रवर्ग
करंजगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग
कांब्रे नामा-नागरिकांचा मागास प्रवर्ग
वराळे-नागरिकांचा मागास प्रवर्ग
शिलाटणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग
वरसोली-नागरिकांचा मागास प्रवर्ग
खांडशी-नागरिकांचा मागास प्रवर्ग
सांगवडे-नागरिकांचा मागास प्रवर्ग
पाटण-नागरिकांचा मागास प्रवर्ग
केवरे-सर्वसाधारण स्त्री
काले-सर्वसाधारण स्त्री
टाकवे खु.-सर्वसाधारण स्त्री,नाणोली तर्फे चाकण-सर्वसाधारण स्त्री
ओझर्डे-सर्वसाधारण स्त्री
कोथुर्णे-सर्वसाधारण स्त्री,सुदुंबरे-सर्वसाधारण स्त्री
साळुंब्रे-सर्वसाधारण स्त्री
सुदवडी-सर्वसाधारण स्त्री
दिवड-सर्वसाधारण स्त्री
चिखलसे-सर्वसाधारण स्त्री
गहुंजे-सर्वसाधारण स्त्री,
कल्हाट-सर्वसाधारण स्त्री
साते-सर्वसाधारण स्त्री
आढले खु.-सर्वसाधारण स्त्री
डोणे-सर्वसाधारण स्त्री
इंदुरी-सर्वसाधारण स्त्री
डाहुली-सर्वसाधारण स्त्री
साते-सर्वसाधारण स्त्री
आढले खु.-सर्वसाधारण स्त्री
डोणे-सर्वसाधारण स्त्री
इंदुरी-सर्वसाधारण स्त्री
डाहुली-सर्वसाधारण स्त्री
निगडे-सर्वसाधारण स्त्री
टाकवे बु.-सर्वसाधारण स्त्री
थुगाव-सर्वसाधारण स्त्री
शिवली-सर्वसाधारण स्त्री
गोवित्री- सर्वसाधारण स्त्री
कुसगाव खु.-सर्वसाधारण स्त्री
महागाव-सर्वसाधारण स्त्री
घोणशेत- सर्वसाधारण स्त्री
अजिवली-सर्वसाधारण स्त्री
कडधे-सर्वसाधारण,
ठाकुरसाई-सर्वसाधारण,
आंबेगाव-सर्वसाधारण
उकसान-सर्वसाधारण
आढे-सर्वसाधारण,
मुंढावरे-सर्वसाधरवाकसाई-सर्वसाधारण
माळवाडी-सर्वसाधारण
कोंडीवडे अ.मा.-सर्वसाधारण
बेबड ओहोळ-सर्वसाधारण,येळसे-
सर्वसाधारण,गोडुंब्रे-सर्वसाधारण
भोयरे-सर्वसाधारण,चांदखेड-सर्वसाधारण,आपटी-सर्वसाधारण,कुसगाव बु.-सर्वसाधारण,परंदवडी-सर्वसाधारण साई-सर्वसाधारण, तिकोणा-सर्व साधारण,
कार्ला-सर्वसाधारण ताजे-सर्वसाधारण,
वेहरगाव-सर्वसाधारण,
नवलाख उंब्रे-सर्वसाधारण,

आंबळे-सर्वसाधारण,
लोहगड-सर्वसाधारण
पाचाणे-सर्वसाधारण

Web Title: Out of 103 gram panchayats in vadgaon maval 48 will have 48 women sarpanch pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • gram panchayat
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Crime News : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक
1

Crime News : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य
2

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचे संकेत; प्रक्रिया थांबलेली नसल्याचे म्हणत शेळकेंचा सूचक वक्तव्य

Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा
3

Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार
4

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.