रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाल्यास नेरळमधील नागरीकरण आणखी वाढेल आणि शासनाच्या विविध विभागांचा निधी देखील नेरळचे विकासासाठी येईल असा विश्वास निवृत मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी व्यक्त केला.
कोल्हापुर जिल्ह्यात एका माजी उपसरपंचाकडून ग्रामपंचायतीतील लिपिकाला मारहाण केल्याचं समोर आला आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. गावकर्यांमध्ये एकाच चर्चा सुरु आहे.
National Panchayat Awards 2025: भारतातील लोकशाही व्यवस्थेचा खरा आधार असलेल्या पंचायती राज संस्थांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिलला साजरा केला जाणारा राष्ट्रीय पंचायती राज दिन (NPRD) यंदा विशेष महत्त्वाचा ठरणार…
कर्जत तालुक्यात 55 ग्रामपंचायती असून त्यात आगामी 2025 ते 2030 या कालावधीत थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाने सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.