• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Six Months Completed To Porsche Car Accident Youth Give Tributes To Anish And Ashwini Pune

पुण्यातील पोर्शे अपघाताला ६ महीने पूर्ण; निष्पाप जीव गमावणाऱ्यांना तरुणाईने वाहिली आदरांजली

नाट्यमय घडामोडी तसेच श्रीमंतीचा माज तसेच मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा देणे यासह पैशांच्या जोरावर व राजकीय पावरचा वापर आणि ससून रुग्णालयात रक्तबदल यामुळे राज्यभरात हेप्रकरण गाजले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2024 | 07:53 PM
पुण्यातील पोर्शे अपघाताला ६ महीने पूर्ण; निष्पाप जीव गमावणाऱ्यांना तरुणाईने वाहिली आदरांजली

पोर्शे अपघाताला ६ महिने पूर्ण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे:  कल्याणीनगर येथील पोर्शे अपघाताला (दि १८ नोव्हेंबर) आज सहा महिने पुर्ण होत असून, यानिमित्ताने तरुणाईने रस्त्यावर उतरून स्वत:ची एक मेणबत्ती घेऊन येत ती पेटवून आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे, राजकीय धामधूमित राजकीय पक्ष विरहीत ही आदरांजली वाहण्यात आली. कल्याणीनगर परिसरात १८ मे रोजी मध्यरात्री श्रीमंत अल्पवयीन कारचालक असलेल्या भरधाव आलिशान पोर्शे कारने आयटी इंजिनिअर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक देऊन त्यांचा जीव घेतला. याघटनेला आज (दि. १८ नोव्हेंबर) सहा महिने पुर्ण होत आहेत.

हे प्रकरण पुण्यासाठी आणि पुणे पोलिसांसाठी महत्वाचे ठरले होते. नाट्यमय घडामोडी तसेच श्रीमंतीचा माज तसेच मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा देणे यासह पैशांच्या जोरावर व राजकीय पावरचा वापर आणि ससून रुग्णालयात रक्तबदल यामुळे राज्यभरात हेप्रकरण गाजले. पोलिसांनी अत्यंत तळमळीने याप्रकरणाचा तपासकरून मुलाचे आई-वडिल, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर व एक कामगार तसेच रक्तबदलात मदत करणारे आणि अशा सर्वांना अटक केली. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. याघटनेचा तपास सुरू आहे.

दरम्यान, याघटनेला ६ महिने पुर्ण होत असल्याने या अपघातात जीव गमावलेल्या अनिश व अश्विनी यांना आदरांजली वाहण्यासाठी तरुणाईने अपघातास्थळी एकत्रित जमत “एक मेणबत्ती पेटवून” त्यांना आदरांजली वाहिली. दोघांचे कुंटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माणुसकीच्या नात्याने तसेच एक समाज म्हणून तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहूयात, असे मत यावेळी तरूणाईने व्यक्त केले.

रक्त बदलण्यास सांगणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाचा दणका

पुण्याच्या कल्याणीनगर भागात एक अपघात घडला होता. पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच गाजले. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचे रक्ताचे नमुने बदलण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता. दरम्यान आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

हेही वाचा: Porsche Car Accident: रक्त बदलण्यास सांगणाऱ्या आरोपीला सुप्रीम कोर्टाचा दणका; दिला महत्वाचा निर्णय

आरोपीच्या सांगण्यावर एकाने स्वतःच्या रक्ताचे नमुने दिले होते. जामीन फेटाळला गेल्यामुळे आरोपीची अटक आता निश्चित झाली आहे. अरुणकुमार देवनाथ सिंग असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला होता. नंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र आता न्यायालयाने त्याचा जामीन (दि. २३ ऑक्टोबर) फेटाळला होता. त्यानंतर सिंग याने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सिंग याला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता रक्त बदलण्याच्या प्रक्रीयेत सक्रीय सहभाग दिसत असल्याने जामीन फेटाळून लावला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

Web Title: Six months completed to porsche car accident youth give tributes to anish and ashwini pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 07:53 PM

Topics:  

  • Porsche car accident
  • Pune

संबंधित बातम्या

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
1

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
2

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune  Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी
3

Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी
4

IUCAA Pune: नऊ महिन्यांच्या दुर्मीळ ‘तारकीय ग्रहणाचा’ शोध; विशाल रिंग प्रणालीमुळे ताऱ्याची चमक कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Feb 17, 2026 | 02:04 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.