कल्याणीनगरमध्ये १९ में रोजी मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परतताना धनिकाच्या अल्पवयीन मुलाने वेगात अलिशान भरधाव कारने दुचाकीवरील इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
नाट्यमय घडामोडी तसेच श्रीमंतीचा माज तसेच मुलांना पोलीस ठाण्यात पिझ्झा देणे यासह पैशांच्या जोरावर व राजकीय पावरचा वापर आणि ससून रुग्णालयात रक्तबदल यामुळे राज्यभरात हेप्रकरण गाजले.
शरद पवार आणि आम्हाला ही नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी, प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखवल्या होत्य़ा हे सर्व आम्ही लोकशाहीला धरून केलं आहे. पण तरीही आम्हाला नोटीस पाठवली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मागर्दशनात सहायक आयुक्त गणेश इंगळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पहिले दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे अपघाताचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर घडलेल्या घडामोडी देखील सर्वानी पहिल्या आहेत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपी असलेल्या मुलाची वैद्यकीय चाचणी होण्याआधी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा…
Pune Car Incident: मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल केल्याप्रकरणी आई शिवानी अगरवाल हिला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या अल्पवयीन मुलाकडून अपघातात २ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर…
Pune Porsche car accident case : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवीन नवीन माहिती तपासात समोर येते आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कसा प्रकारे पैशाचा दबाव आणला आणि पुरावा…
आता ससून रुग्णालयात खळबळजनक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. चाचणी करण्यास अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयात आणल्यानंतर खासगी व्यक्तींनी येथे येत प्रेशर करून रक्त बदलले. तर या व्यक्तींनी 'सोबत'…
पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी कार चालक अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताच नमुने कचऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना…
सुरेंद्रकुमार अगरवाल (वय 74) असे अटक करण्यात आलेल्या आजोबाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात चालक गंगाधर पुजारी यांनी तक्रार दिली आहे. भादवी कलम 365, 368 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला…
मराठी अभिनेत्री केतक चितळेची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने या पोस्टवर पुण्यातील पोर्श अपघातानंतर पोलीसांसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. नेमंक काय म्हणाली ते पाहूया...
Pune Porsche Accident Case : पुण्याच्या कल्याणीनगर भागात स्पोर्ट्स पोर्शे कार अपघातामध्ये निष्पाप तरुण-तरुणींचा जीव गेला होता. त्यानंतर या घटनेतील अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका झाली होती. यामुळे या अपघाताला चांगलेच…
Deputy CM Devendra Fadnavis on Porsche car accident : पुणे कल्याणीनगर (Pune Kalyaninagar Accident) उच्चभ्रू भागामध्ये घडलेल्या अपघातामध्ये दोघांचा जीव गेला होता. आता या प्रकरणाने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. सकाळपासून विरोधकांनी…
पुणे : पुणे कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक आणि बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून संभाजीनगर येथून त्यांना अटक करण्यात आली आहे.…