Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश

अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आवश्यक अनुदानाची मागणी दरमहा २० तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे बी.डी.एस. प्रणालीवर वेळेत अनुदान उपलब्ध करून देणे सुलभ होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2026 | 08:31 AM
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अकृषि विद्यापीठांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन दरमहा १ तारखेला होण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात सर्व विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) यांना पत्राद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्र. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी ही माहिती दिली.

अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व समाजकार्य महाविद्यालये तसेच अकृषि विद्यापीठांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन, अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आवश्यक अनुदानाची मागणी दरमहा २० तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे बी.डी.एस. प्रणालीवर वेळेत अनुदान उपलब्ध करून देणे सुलभ होणार आहे.

Amravati News : जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत! पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय रोष

दरम्यान, अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीची अनुदान मागणी मोघम स्वरूपात न करता संबंधित मंजुरी आदेशासह सादर करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अनुदान मागणी 20 तारखेपर्यंत सादर करा

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दरमहा वेळत वेतन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुदान मागणी २० तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालय प्रमुखांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून वेतन वितरण प्रक्रिया सुरळीत ठेवावी.

– डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण शिक्षण

माध्यमिक शिक्षकांचे पगार अनियमितच

दुसरीकडे, राज्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित होत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हास्तरीय यंत्रणा ढिम्म असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार शिक्षण विभागात सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी

शिक्षक संघटनांनी या प्रकरणी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. शासनाने यावर ठोस धोरण ठरवून पगारासाठी एक निश्चित तारीख ठरवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. जे अधिकारी वेळेवर पगार करत नाहीत किंवा शिक्षकांना मानसिक त्रास देतात, त्यांना कठोर शब्दांत समज देऊन त्यांच्यात जनसेवेचा वसा रुजवावा, अशी आग्रही मागणी शिक्षकांनी केली आहे.

Web Title: Teacher salaries to be received on the 1st of the month directives from the directorate of higher education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Education Sector
  • Teacher Salary

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.