Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ

30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्डच्या माध्यमातून सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करून प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 15, 2026 | 01:03 PM
NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस प्रवासातील विविध सवलतींच्या डिजिटायझेशन प्रक्रियेचे करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासात पारदर्शकता आणण्यासह बनावट ओळखपत्रांच्या वापराला आळा घालण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, तांत्रिक बाबींमुळे सध्या हजारो प्रवाशांना हे कार्ड काढण्यात अडचणी आहेत. हीच गरज लक्षात घेता आणखी मुदतवाढ दिली गेली आहे.

एसटी महामंडळाच्या बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार, नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. महामंडळाकडून विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध पुरस्कार विजेत्यांसह एकूण 35 प्रवर्गातील प्रवाशांना प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सवलतीचा लाभ पोहोचवण्यासाठी एनसीएमसी कार्ड फायद्याचे ठरेल.

Chandrapur News : विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

दरम्यान, ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, तांत्रिक बाबींमुळे सध्या हजारो प्रवाशांना हे कार्ड काढण्यात अडचणी आहेत. हीच गरज लक्षात घेता आणखी मुदतवाढ दिली गेली आहे. त्यानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्डच्या माध्यमातून सवलतीच्या दरात तिकीट खरेदी करून प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे.

100 रुपयांचा शिल्लक बॅलन्स ठेवणे अनिवार्य

कार्डमध्ये किमान १०० रुपयांचा शिल्लक बॅलन्स ठेवणे अनिवार्य असून, त्यानंतर ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील ईटीआयएम मशीन, महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप तसेच एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या सरल क्रमांकाशी, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांचे कार्ड आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी क्रमांकाची जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे.

Web Title: Travel at concessional rates is possible even without an ncmc card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • NCMC Card

संबंधित बातम्या

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
1

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा
2

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड
3

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.