• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rain Wreaks Havoc In Patan City And Taluka Traffic Disrupted

Patan Transport News: पाटण शहरासह तालुक्यात पावसाचा कहर; वाहतूक ठप्प

पाटण-कोयनानगर हा कोकण विभागाला जोडणारा मुख्य मार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी उकरल्याने व खोदकाम केल्याने येथील वाहतूक धोकादायक बनली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 24, 2025 | 12:07 PM
Patan Transport News: पाटण शहरासह तालुक्यात पावसाचा कहर; वाहतूक ठप्प

पाटण शहरासह तालुक्यात पावसाचा कहर; वाहतूक ठप्प

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाटण:   शहरासह तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पाटण-कोयनानगर रस्ता रुंदीकरणामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस, खड्डे व सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. कोयना विभागातील वाजेगाव परिसरात रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मालट्रक चिखलात रुतल्याने अडकून पडला होता. त्यामुळे दोन्ही बाजूकडीला वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. उभ्या पावसामध्ये जेसीबीच्या सहाय्याने मालट्रक बाजूला केल्यानंतर कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

पाटण-कोयनानगर हा कोकण विभागाला जोडणारा मुख्य मार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी उकरल्याने व खोदकाम केल्याने येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनीने सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवून लवकरात लवकर रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

लाडक्या बहिणींसाठी वळवला ‘या’ विभागाचा निधी; समाज चांगलाच आक्रमक

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटणपासून ते कोयनानगर विभागातील संगमनगर (धक्का) पर्यंतचे रुंदीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाटण तालुक्यात सर्वत्रच पावसाची संततधार सुरू आहे.बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाजेगावच्या परिसरात मालट्रक चिखलात रूतून बसला होता. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने हा ट्रक काढताना अनेक अडचणी येत होत्या.

14 हजार रुपयांहून कमी किंमतीत OPPO A5x 5G भारतात लाँच, मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि Dimensity 6300

ट्रक रस्त्यावरच अडकल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा मालट्रक बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या सर्वात वाहनचालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. संबंधित कंपनीने सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती पावले उचलावीत तसेच लवकरात लवकर रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Rain wreaks havoc in patan city and taluka traffic disrupted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Patan News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.