गुजरवाडी येथील घाटात खंडूआई देवीच्या मंदिरासमोरील वळणावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कार व समोरून पाटणच्या दिशेने निघालेल्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली.
मागील चार दिवसांपासून माण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या माणगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.