Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप

Rajapur Taluka Ganesh Visarjan 2026 : राजापूर तालुक्यात ११ दिवसांच्या गणेशोत्सवानंतर डीजेविरहित विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे सादरीकरण आणि गुलालाची उधळण करत गणरायाला उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 08:19 PM
Rajapur Ganesh Visarjan

Rajapur Ganesh Visarjan

Follow Us
Follow Us:
  • बाप्पाच्या निरोपाला भक्तीचा रंग
  • राजापूर तालुक्यात ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन
  • डीजेविरहित मिरवणुकांनी जपली गणेशोत्सवाची संस्कृती
गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या उत्सवानंतर राजापूर तालुक्यात गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विविध ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक पद्धतीने काढण्यात आल्या. यावेळी अनेक मंडळांनी डीजेपासून दूर राहत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्याला प्राधान्य दिले.

गणरायाच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा निनाद, लेझीम पथकांचे सादरीकरण, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळ मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले.

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

११ दिवस भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा केल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनासाठी प्रशासन आणि स्थानिक पातळीवर आवश्यक नियोजन करण्यात आले होते. विविध विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या.

डीजेविरहित आणि पारंपरिक पद्धतीने झालेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचा अनुभव नागरिकांना घेता आला.

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Web Title: Rajapur ganesh visarjan 2026 dj free dhol tasha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Ganesh Visarjan
  • Ganeshotsav 2026
  • Rajapur News Update

संबंधित बातम्या

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
1

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
2

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
3

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख
4

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.