Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Patil : “३१ एप्रिलला पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन,” मनसे नेते राजू पाटलांच्या बॅनर चर्चेत

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पलावा पुलाचे काम सुरू आहे. याचदरम्यान आता, ३१ एप्रिलला पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असं पोस्टर मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याणमध्ये लावले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2025 | 12:09 PM
"३१ एप्रिलला पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन," मनसे नेते राजू पाटलांच्या बॅनर चर्चेत

"३१ एप्रिलला पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन," मनसे नेते राजू पाटलांच्या बॅनर चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन्ही पलावा पुलाचे काम सुरू झाले असून अनेक वर्षापासून हे काम सुरू आहेत. वारंवार पाठपुरावा करून ही अद्याप पुलाचे काम झाले नाही. आता मात्र मनसे नेते राजू पाटील यांनी सुरू असलेल्या पुलाच्या समोर भला मोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन ३१ एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार आहे, असे लिहिले आहे. एवढेच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल?… की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटचा माध्यमातून राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1100 पेक्षा जास्त अंकांनी घसरला

कल्याण- शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक ,नागरिक विशेषेकरून शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाल सामोरे जावं लागतं. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. एकीकडे मेट्रोचे काम दुसरीकडे काही प्रमाणात रस्त्याचे काम आणि पलावा पुलाचे देखील काम सुरू आहे. या कामांमुळे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे कल्याण-शीळ रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. दीड दीड तास वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून पडतात.

तर दुसरीकडे नवी मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाहतूक पोलीस वाहक वाहतूक नियंत्रण करण्याच्या प्रयत्न करतात. परंतु कधीकधी या रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी होते की, या रस्त्यावर प्रवास करू नये असा विचार येतो. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पलावा जंक्शन येथे दोन फुलांचे काम सुरू आहे. हे काम काही वर्षापासून सुरू असल्याचे समोर आले आहे . हे दोन्ही पूल लवकर झाले तर वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल या आशाने वारंवार पुन्हा संदर्भात पाठपुरावा केला जातो आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी फुलांच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतू पुलाचे काम अद्याप झालेले नाही. हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिकांच्या मनात आहे. आता तर मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण शीळ रस्त्यावर पुलाचा बाजूला एक भला मोठा बॅनर लावला आहे. हा बॅनर आज म्हणजे एक एप्रिल रोजी लावण्यात आले आहे.

1 एप्रिलला लोक एप्रिल फूल करुन अनेकांची खिल्ली उडवितात. पलावा पुला संदर्भात राजू पाटील यांनी देखील प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी एक उपहासात्मक बॅनर लावला प्रशासान आणि सत्ताधारी पक्षांची एक प्रकारे खिल्ली उड्विली आहे. या बॅनर वर लिहिले गेले आहे. तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल? एवढेच नाही तर ३१ एप्रिल रोजी या पुलाचे उद्घाटन देखील होणार आहे आणि चर्चेत असलेले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या हस्ते हा उद्घाटन होणार असल्याचे लिहिला गेला आहे. या बॅनर मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना एक्स देखील केले आहे . पुलाचे काम कधी होणार असं देखील विचारणा केली आहे. या बॅनरने कल्याण रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांच्या लक्ष वेधले आहे.

काय सांगता! ChatGPT च्या Free Ghibli-स्टाईल ट्रेंडने उडवली इतर AI कंपन्यांची झोप

Web Title: Raju patil on palawa bridge to be inaugurated by kunal kamra on april 31

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • kalyan
  • Kunal Kamra
  • raju patil

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश
3

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
4

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.