SIR News: निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी-सपा नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कुणाल कामराची ही पोस्ट आली आहे.
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावाला अखेर विधिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कुणाल कामराने एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हणून संबोधले होते. या व्हिडिओ समोर आल्यावर गत २३ मार्च रोजी रात्री सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या कॉमेडियनला अटकेपासून स्थगित करण्यात आले असून, तपास सुरूच राहणार आहे.
लोकप्रिय विनोदी अभिनेता वरुण ग्रोव्हर सध्या चर्चेत आहे. वरुण चर्चेत येण्याचे कारण त्याचा नवीनतम व्हिडिओ आहे, ज्यामध्ये त्याने एक डिस्क्लेमर दिला आहे. कुणाल कामरा वादातून चर्चेत आलेला वरुण ग्रोव्हर कोण…
विनोदी अभिनेता कुणाल कामरासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सध्या विनोदी कलाकाराच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्याला आता अटक होणार नाही आहे.
कुणाल कामरा टॉलिवूड अभिनेता प्रकाश राजसोबत दिसला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर कुणालसोबतचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
कुणाल कामराने इंस्टाग्राम स्टोरीवरील बिग बॉसच्या आगामी सीझनसाठी कास्टिंग एजंट असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीशी त्याचे संभाषण शेअर केले. सोशल मीडियावर आता ही पोस्ट लगेचच व्हायरल होऊ लागली आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा बद्दल असा दावा करण्यात आला होता की तिकीट BookMyShow ने त्याचे नाव कलाकारांच्या यादीतून काढून टाकले आहे. आता कुणालने यावर एक पत्र लिहिले आहे, ज्याला BookMyShow…
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुणालने मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे…
शिवसेना युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी BookMyShow ला पत्र लिहून स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोची तिकिटे विकू नयेत अशी विनंती केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊयात.
कुणाल कामराने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे. यामध्ये त्याने एका व्यक्तीला खास ऑफर दिली आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता केल्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यानंतर आता त्याने सोशल मीडिया पोस्ट करुन निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादात सापडला आहे. पोलिसांच्या समन्सनंतरही कॉमेडियन हजर झाला नाही आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
कुणाल कामरा याच्यानंतर आता त्याच्या प्रेक्षकांना देखील पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पलावा पुलाचे काम सुरू आहे. याचदरम्यान आता, ३१ एप्रिलला पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असं पोस्टर मनसे नेते राजू पाटील यांनी…
कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. यावर त्याच्यासह त्याच्या शो बघायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा लवकरच मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवा शाखेचे नेते राहुल कनाल यांचे मोठे विधान आले आहे.