Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई हादरली, अल्पवयीन मतिमंद मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीने आरडाओरडा केला आणि मग झालं असं की…

रबाळे(Navi Mumbai Rape Case) आद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या एका मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

  • By साधना
Updated On: Jan 28, 2023 | 07:31 PM
नवी मुंबई हादरली, अल्पवयीन मतिमंद मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीने आरडाओरडा केला आणि मग झालं असं की…
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई: रबाळे (Rabale) आद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या एका मतिमंद अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape On Minor Mentally Retarded Girl) केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. मुलीने घाबरून आरडाओरडा केल्यावर या आरोपींनी तिला घराच्या परिसरात सोडून पळ काढला. मात्र पोलिसांनी आपली यंत्रणा लावत या आरोपींना गजाआड केले.

[read_also content=”धक्कादायक – वंशाच्या दिव्यासाठी पत्नीचा गळा दाबून केला खून, शॉक लागून मृत्यू झाल्याचा रचला बनाव, पोलिसांनी कसा लावला हत्येचा छडा ? https://www.navarashtra.com/maharashtra/husband-killed-his-wife-for-not-having-son-nrsr-365234.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारीला आठ सव्वाआठच्या सुमारास श्री अष्टविनायक को ऑपरेटीव्ह सोसायटी, ईश्वरनगर, दिघा, नवी मुंबई या ठिकाणी फिर्यादी यांच्या अल्पवयीन (मतिमंद) मुलीस कोणीतरी अनोळखी इसमाने फुस लावून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी मतीमंद मुलीने आरडाओरडा केल्यामुळे अनोळखी आरोपीने तिला पुन्हा तिच्या राहत्या परिसराजवळ आणून तेथून निघून गेले.

या प्रकरणी २६ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश चनई पासी (वय ४१ वर्षे, रा. सिमजी विश्राम बैठी चाळ, शिवडी, मुंबई) व त्याचा साथीदार संतोष चनई पासी (वय ४६ वर्षे, रा. रूम नं. ३. श्री अष्टविनायक चाळ, ईश्वरनगर, दिघा नवी मुंबई) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील आरोपींनी तपासादरम्यान कबुली दिली असून त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करून कारवाई करण्यात आली आहे.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, परि १. वाशी, सहायक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे, वाशी विभाग सुधीर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, दिपक शेळके आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण, उल्लेखनीय कामगिरी करून २४ तासांच्या आत अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.

Web Title: Rape on mentally retarded minor girl in navi mumbai nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2023 | 07:28 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • rabale

संबंधित बातम्या

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Navi Mumbai :  वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण
2

Navi Mumbai : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण

NAVI MUMBAI : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण
3

NAVI MUMBAI : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी
4

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.