Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात जव्हारमध्ये रास्ता रोको, आदिवासी समाजाने केली ‘ही’ मागणी

जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना, सर्व पक्ष एकत्र येऊन सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको करीत चक्काजाम करण्यात आला. मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी,अशी त्यांची मागणी आहे.

  • By साधना
Updated On: Jul 26, 2023 | 05:30 PM
jawhar protest

jawhar protest

Follow Us
Close
Follow Us:

जव्हार: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर (Manipur Violence) येथे जातीय हिंसा सुरू आहे, या आंदोलनात आदिवासी समाजातील महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती.या क्रूर घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. हा अमानवी प्रकार सहन होत नसल्याने जव्हार तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे बुधवारी सकाळी 11 वाजता जव्हार शहरातील बिरसा मुंडा क्रांतिकारी चौक येथे हजारो संख्येने एकत्र येवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Jawhar Protest News)

आदिवासी समाजाची मागणी काय ?
जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी संघटना, सर्व पक्ष एकत्र येऊन सकाळी 11 वाजेपासून रास्ता रोको करीत चक्काजाम करण्यात आला. मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पोहचावे यासाठी जव्हार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (Palghar News)

[read_also content=”वक्फ बोर्ड वाद : स्मृती इराणी म्हणाल्या, तुम्हाला धर्मातून वगळण्याचा अधिकार.. https://www.navarashtra.com/india/waqf-board-controversy-smriti-irani-said-right-to-exclude-you-from-religion-nrab-437219.html”]

यावेळी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते भावना पवार, एकनाथ दरोडा, बळवंत गावित तसेच आदिवासी समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे महिलांच्या न्यायासाठी महिलांची उपस्थिती अधिक होती. पोलिसांनी देखील सुरक्षेची जबाबदारी योग्य प्रकारे हाताळली.

Web Title: Rasta roko protest in palghar after manipur violence nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2023 | 05:28 PM

Topics:  

  • Manipur Violence
  • Palghar news
  • Rasta Roko

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रहिमतपूर येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतुकीवर परिणाम
1

राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रहिमतपूर येथे रास्ता रोको आंदोलन; वाहतुकीवर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.