Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganpati Festival: गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस दारूबंदी असणार; ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

सर्वांचा लाडका सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन येत्या ७ तारखेला म्हणजेच शनिवारी होणार आहे. बाजारपेठ सजल्या आहेत. लोक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसेच गणपती मंडळे देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2024 | 01:30 AM
Ganpati Festival: गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस दारूबंदी असणार; 'या' जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

Ganpati Festival: गणेशोत्सवाच्या काळात तीन दिवस दारूबंदी असणार; 'या' जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

Follow Us
Close
Follow Us:

सर्वांचा लाडका सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन येत्या ७ तारखेला म्हणजेच शनिवारी होणार आहे. बाजारपेठ सजल्या आहेत. लोक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसेच गणपती मंडळे देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. मंडपाची सजावट, देखावे आणि अन्य गोष्टींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. तयारी अंतिम टप्यात आलेली आहे. मात्र या सणासुदीच्या काळात कुठेही दारू पिऊन लोकांनी धिंगाणा करू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क दारूबंदीचे आदेश काढले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ७ सप्टेंबर म्हणजे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दारूबंदीचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गणेशोत्सवाच्या काळात ३ दिवस मद्यविक्रीवर बंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार ७ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आणि १७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात दारूबंदी असणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ७,१२ आणि १७ तारखेला देशी-विदेशी मद्य, ताडी-माडी विक्री केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी काढले आहेत. सणासुदीच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम कलम १४२ अन्व्यये हे आदेश जारी केले आहेत. तसेच संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यामध्ये कसूर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: In ganpati festival 2024 liquor sale closed 7 12 and 17 september order pass by ratnagiri collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 01:30 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार
1

देखणे हे रूप दिसे….! शाही थाटात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन, अनोख्या रूपात बाप्पा साकार

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद
2

जल्लोषात आणि आनंदात, चैतन्याची फोडा हंडी…! लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद

मुरलीच्या स्वरात शांती,कान्हाच्या कृपेत….! गोकुळाष्टमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ भक्तिमय शुभेच्छा
3

मुरलीच्या स्वरात शांती,कान्हाच्या कृपेत….! गोकुळाष्टमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ भक्तिमय शुभेच्छा

Nag Panchmi 2025: नागांचे रहस्य; साप चावल्याने कधी आणि कसा मृत्यू व्हायला पुराणातील दावे
4

Nag Panchmi 2025: नागांचे रहस्य; साप चावल्याने कधी आणि कसा मृत्यू व्हायला पुराणातील दावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.