लाडक्या प्रियजनांना पाठवा दहीहंडीच्या शुभेच्छा, वाचून सगळ्यांचं होईल आनंद
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जलौषात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यादिवशी अनेक भागांमध्ये दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले जाते. गोविंदा पथके मानवी मनोरे रचून मातीच्या मडक्यातील दही आणि दुधाची हंडी फोडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला दहीहंडी सण साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये बक्षीस ठेवून दहीहंडी साजरा केली जाते.मागील अनेक वर्षांपासून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. श्री कृष्णाला लहानपणी दही, दूध आणि लोणी खायला खूप जास्त आवडायचे. त्यामुळे हंडीमध्ये हे तीन पदार्थ आवडीने ठेवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा आणि संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल. (फोटो सौजन्य – istock)
“हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा”
दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!”
“तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!”
“फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!”
“जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!”
कृष्णा त्याच नाव आहे
गोकुळ ज्याचं गाव आहे,
अशा कृष्णाला आमचा प्रणाम आहे
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
दह्याची हंडी पाण्याची फवार,
लोणी चोरायला आले कृष्णराज
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा.
गोविंदा आला रे आला
जरा मटकी सांभाळा बृजबाला
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करून देऊ या एकमेकांना साथ
फोडू या हंडी लावून उंच थर
जोशात साजरा करू या दहीहंडीचा सणाचा वार
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
संकट आले दारी जरी
लढा देऊ या सामर्थ्याचा
करू या उत्सव साजरा
राधाकृष्णाच्या जयघोषाचा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
थरायला या नाहीतर, धरायला या
आपल समजून गोविंदाला या!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा