Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनकरवाडी-करेवाडी पुलाची डागडुजी; शेळके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

गेल्या आठवड्यात दै.‘नवराष्ट्र’ने प्रसिद्ध केलेली सचित्र बातमी व स्थानिक रहिवासी असणारे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्राथमिक शिक्षण सुधार समितीचे सदस्य निवास शेळके (Niwas Shelke) यांच्या पाठपुराव्यामुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने, बनकरवाडी ते करेवाडी या दळणवळणाच्या रस्त्यावरच्या पावसाने खचलेल्या पुलाची युध्दपातळीवर डागडुजी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 29, 2022 | 07:39 PM
बनकरवाडी-करेवाडी पुलाची डागडुजी; शेळके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
Follow Us
Follow Us:

इंदापूर : गेल्या आठवड्यात दै.‘नवराष्ट्र’ने प्रसिद्ध केलेली सचित्र बातमी व स्थानिक रहिवासी असणारे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्राथमिक शिक्षण सुधार समितीचे सदस्य निवास शेळके (Niwas Shelke) यांच्या पाठपुराव्यामुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने, बनकरवाडी ते करेवाडी या दळणवळणाच्या रस्त्यावरच्या पावसाने खचलेल्या पुलाची युध्दपातळीवर डागडुजी केली आहे.

मागील आठवड्यात दै.‘नवराष्ट्र’च्या तालुका प्रतिनिधीने बनकरवाडीस भेट दिली होती. त्या भेटी दरम्यान बनकरवाडीच्या परिसरातील कळाशी, गंगावळण, अगोती नं.१, करेवाडी या गावातील ऊसवाहतूक व दळणवळणासाठी वापरात येत असणाऱ्या बनकरवाडी ते करेवाडी या रस्त्यावरील गतवर्षी पावसाने खचलेल्या पुलाच्या दुरावस्थेसह प्राथमिक शाळेची पडझड व तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या कळस नसलेल्या देवळाची कथा समोर आली.

निवास शेळके यांनीही आपण या कामासंदर्भात करत असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. सर्व वस्तुस्थितीच्या आधाराने दै.‘नवराष्ट्र’ने सचित्र सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात आले.

Web Title: Repair of bankarwadi karewadi bridge shelke pursuit finally succeed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 07:39 PM

Topics:  

  • Navarashtra Impact

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.