दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे आज (20 ऑक्टोबर) आणि उद्या (21 ऑक्टोबर) दिवशी काही ट्रेनच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत.
वरील एक्सप्रेस होणार दोन दिवस रद्द.
दौंड – मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे आज आणि उद्या पुणे-नागपुर, साईनगर शिर्डी-दादर, गोंदिया-कोल्हापूर , निजामाबाद-पुणे, पुणे-भुसावळ- पुणे, पुणे-अजनी एसी, नागपुर -पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द – @Central_Railway #Maharashtra pic.twitter.com/AO4v9ng80I
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) October 20, 2022