Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट ;  एसटीच्या आरामदायी बसच्या तिकिटाच्या दीडपट भाडे

 केवळ १७ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओकडून कारवाई , आरटीओची केवळ बघ्याची भूमिका

  • By Aparna
Updated On: May 22, 2023 | 06:48 PM
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट ;  एसटीच्या आरामदायी बसच्या तिकिटाच्या दीडपट भाडे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे सध्या बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांकडून दुप्पट अथवा तिप्पट भाडे वसुली सुरू आहे. याचवेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. मात्र प्रवासी तक्रारी करत नसल्याने कारवाई केली जात नसल्याची भूमिका आरटीओने घेतली आहे.

खासगी ट्रॅव्हल्सला एसटीच्या आरामदायी बसच्या तिकिटाच्या दीडपट भाडे आकारता येते. प्रत्यक्षात खासगी ट्रॅव्हल्सचालक दुप्पट ते तिप्पट भाडे आकारत आहेत. याबाबत प्रवासी वारंवार तक्रारी करीत आहेत. असे असतानाही गर्दीच्या ऐन हंगामात केवळ १७ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यातील केवळ एकाच ट्रॅव्हल्सवर जादा भाडे आकारल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. इतरांवर वेगवेगळ्या कारणांसाठी कारवाई झालेली आहे.

उन्हाळी सुट्यानिमित्त अनेकजण बाहेरगावी जातात. यामुळे सध्या एसटी गाड्यांचे आरक्षण फुल आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवासी वळतात. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. याचवेळी आरटीओकडून सुरू असलेली कारवाई ही केवळ दिखाव्यासाठी असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. कारण प्रत्येक वेळी गर्दीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सकडून दरवाढ केली जाते, परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

[blockquote content=” खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारले जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आलेल्या नाहीत. प्रवाशांनी तक्रारीच केल्या नाहीत तर कशाचा आधारे आम्ही कारवाई करणार? प्रवाशांनी त्यांच्याकडून खासगी ट्रॅव्हल्सने जादा भाडे घेतल्यास पावतीसह आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही तातडीने कारवाई करू ” pic=”” name=”डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले, प्रादेशिक परिवहन अधिकारी”]

Web Title: Robbery of passengers by private travels 15 times the fare of a comfortable bus ticket of st nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 06:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • private travels
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.