Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election: कल्याणशेट्टी की म्हेत्रे? अक्कलकोट मतदारसंघात कोणाचं पारडं जड; कार्यकर्त्यांनी लावली पैज

Vidhansabha Nivadnuk 2024: २०२४ च्या निवडणुकी करिता ३ लाख ८३ हजार ४७ ९ मतदार पात्र आहेत यामध्ये पुरुष मतदार संखा १ लाख ९६ हजार ५७७ व स्त्री मतदार १ लाख ८ ६ हजार ८५९ मतदार संख्या आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2024 | 05:51 PM
कल्याणशेट्टी की म्हेत्रे? अक्कलकोट मतदारसंघात कोणाचं पारडं जड; कार्यकर्त्यांनी लावली पैज

कल्याणशेट्टी की म्हेत्रे? अक्कलकोट मतदारसंघात कोणाचं पारडं जड; कार्यकर्त्यांनी लावली पैज

Follow Us
Close
Follow Us:

अक्कलकोट: विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. २५० अक्कलकोट विधानसभा निवडणुक करिता बुधवारी दुपारी १ पर्यत शांततेमध्ये ३१ १८ % व दुपारी तीन पर्यंत ४७. १५ व दुपारी ५ पर्यंत सरासरी५८ % मतदान झाले होते.

भाजपा कॉग्रेस रासपा वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पार्टी मनसे बहुजन समाज पार्टी हे सात पक्षाकडून व पाच अपक्ष निवडणुक रिंगणात आहेत . या बारा उमेदवराचे भवितव्य यांत्रिक मशिनमध्ये बंद झाले २३ नोव्हेबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांची घालमेल वाढली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी पुनश्च आमदार सचिन कल्याणशेट्टी मोठया मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे कॉग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.

कार्यकर्त्यांमध्ये लागली पैज
भाजपाचे कल्याणशेट्टीच दुसऱ्यांदा विजयी होणार  की ‘कॉग्रेसचे माजी मंत्री म्हेत्रे सातवी विधानसभा निवडणुक जिंकणार याबाबत भाजपा व कॉग्रेस समर्थकामध्ये पैजा लागल्या आहेत. भाजपाच्या सभेतील गर्दीवरून समर्थक विजयाचा दावा करत आहेत.  तर कॉग्रेसच्या सभेला मिळणाऱ्या प्रतिसादावरून कांग्रेसच्या विजयाचा दावा समर्थक करीत आहेत .

निवडणुक लढविणारे उमेदवार
भाजपा महायुतीचे सचिन कल्याणशेट्टी , महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे , मनसेचे मल्लीनाथ पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनिल बंडगर वंचित बहुजन आघाडीचे संतोषकुमार इंगळे ‘ बहुजन समाज पार्टीचे इकरार शेख प्रहार जन शक्ती पार्टीचे जमीर शेख अपक्ष पुजा पाटील ‘ प्रसाद बाबानगरे ‘ शिवनिंगप्पा वंगे सिद्धाराम कोळी ‘ , ज्ञानोबा साळुंखे हे १२ उमेदवार विधानसभाकरिता भाग्य आजमावित आहेत.

अक्कलकोट विधानसभा मतदार संघात ३९० मतदान केंद्रावर बुधवारी मतदान झाले व सहाय्यकारी ६ मतदान केंद्र होते.  यामध्ये दक्षिण सोलापुर तालुक्यातील तीन मंडलातील ३५ गावतील ३२ ग्रामपंचायती मधील ८८ मतदान केंद्रावर मतदान झाले. अक्कलकोट तालुक्यातील ११ मंडलातील १३२ गावे आहेत.
अक्कलकोट ग्रामीण मधील 238 मतदान कंद्रावर मतदान झाले. अक्कलकोट शहरामध्ये ४१ मतदान केंद्रावर मैंदर्गी मध्ये १३ व दुधनी मध्ये १० केंद्रावर शांततेमध्ये मैंदर्गी मध्ये रांगा लाऊन मतदान झाले .

२०२४ च्या निवडणुकी करिता ३ लाख ८३ हजार ४७ ९ मतदार पात्र आहेत यामध्ये पुरुष मतदार संखा १ लाख ९६ हजार ५७७ व स्त्री मतदार १ लाख ८ ६ हजार ८५९ मतदार संख्या आहे. यामध्ये दुपारी तीन पर्यंत पुरुष मतदार ८९ हजार ८०० मतदारांनी मतदान केले. ९० हजार ९८८ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ विधान सभा निवडणुकीत ३ लाख ४६ हजार ४९८ मतदार पात्र होते . यंदा ३६९ ८ १ मतदार वाढले आहेत .

Web Title: Sachin kalyanshetti vs siddhram mhetre fight in akkalkot soalpur for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय
1

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले ‘हे’ आदेश
2

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले ‘हे’ आदेश

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
3

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.