Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजी ब्रिगेडने पिंपरीत ‘या कारणासाठी’ हर हर महादेव शो बंद पाडला

'हर हर महादेव' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण 'हर हर महादेव' या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक झाले आहे. यामुळं सर्वंत्र वातावरण तापलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 07, 2022 | 02:49 PM
संभाजी ब्रिगेडने पिंपरीत ‘या कारणासाठी’ हर हर महादेव शो बंद पाडला
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी :  अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली (Marathi Movie) आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे तर शरद केळकर यांनी बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटावर आता विरोध होताना दिसत आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ‘हर हर महादेव’ या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आलं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक झाले आहे. यामुळं सर्वंत्र वातावरण तापलं आहे. या चित्रपटात ‘VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर, सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. असं अनेकांनी म्हटलं आहे.

[read_also content=”राहुल गांधींच्या सभेत शरद पवार उपस्थित राहणार, अशोक चव्हाण यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-will-attend-rahul-gandhi-meeting-information-by-ashok-chavan-342541.html”]

दरम्यान, आज खासदार संभाजीराजे यांच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून, पिंपरीत चालू शो बंद पाडण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत ‘हर हर महादेव’ हा चालू चित्रपट बंद करण्यास भाग पाडले. ब्राम्हण महासंघाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांना या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी देखील आक्षेप घेतला असून, इतिहासाची तोडफोड करुन हा सिनेमा तयार केला आहे, निर्मात्यांनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे होता, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हर हर महादेव या चित्रपटामध्ये दाखवलेली दृश्य चुकीची असल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटात सईराणी साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांनी एकेरी नावाने हाक मारली यावर देखील आक्षेप घेतला आहे. सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे चित्रपटात दाखवले आहे. यामुळं सिनेमावर आक्षेप घेतला असून, आज पिंपरीत चालू शो बंद पाडण्यात आला.

Web Title: Sambhaji brigade shut down the har har mahadev show in pimpri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2022 | 02:49 PM

Topics:  

  • Pimpri
  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
1

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.