Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समीर वानखेडेच्या अडचणी काही थांबेना! आता थेट दाऊद इब्राहिमच्या नावाने देण्यात आली धमकी, मुंबई पोलिसांत तक्रार

आपल्यावर किंवा कुटुंबावर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल वानखेडे यांनी पोलिसांना केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 04, 2023 | 11:41 AM
Sameer-Wankhede-Aryan-Khan-drug-case-3

Sameer-Wankhede-Aryan-Khan-drug-case-3

Follow Us
Close
Follow Us:

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि समीर वानखेडेची (sameer wankhede) चॅट (whatsapp chat) व्हायरल झाल्यानंतर वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी समीर वानखेडेंच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. समीर वानखेडे यांना आता थेट दाऊद इब्राहिमच्या नावाने (Dawood Ibrahim) ही धमकी देण्यात आल्याची
धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्यावर किंवा कुटुंबावर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल वानखेडे यांनी पोलिसांना केला आहे.

 

पोलीस तपास सुरू

समीर वानखेडे यांची तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेवर आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयच्या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा दिलासा 8 जूनपर्यंत वाढवला आहे.

समीर वानखेडेंवर कोणते आरोप

समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे.  या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने अलीकडेच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आपल्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंतीही केली आहे. वानखेडे यांच्या अर्जावर खंडपीठाचा निर्णय येणे बाकी आहे.

नेमंक प्रकरण काय?

एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.

Web Title: Sameer wankhede threaten by the name of dawood ibrahim nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2023 | 11:40 AM

Topics:  

  • dawood ibrahim
  • sameer wankhede

संबंधित बातम्या

Mafia Queens of Mumbai: कोण होती ‘सपना दीदी’? जिने दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी थेट दुबईत रचला होता सापळा!
1

Mafia Queens of Mumbai: कोण होती ‘सपना दीदी’? जिने दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी थेट दुबईत रचला होता सापळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.