सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सीरिजद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. दरम्यान, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी या सीरिजबाबत उच्च न्यायालयात खटला दाखल केला.
समीर वानखेडे यांनी आर्यन खानच्या "बॅड्स ऑफ बॉलीवूड" या वेब सिरीजविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ते २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणी करत आहे. हे संपूर्ण प्रकरण…
समीर वानखेडे यांनी रेड चिलीज आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. 'बँड्स ऑफ बॉलीवूड' सिरीज संबंधित हे आरोप करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण काय…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या समीर वानखेडे यांनी मोठे विधान केले आहे. सोशल मीडियावर उपस्थित असलेले फॅन क्लब कथा बदलण्याचे काम करतात.
सध्या महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांचा समावेश आहे. असे असताना समीर वानखेडे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली…
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याच्या अटकेच्या प्रकरणात, सीबीआयनं (CBI) एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात लाच…
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी (Drugs Case) एनसीबीच्या (NCB) चौकशी अहवालावरून सीबीआयने केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडेंसह अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण…
कोणतेही नैतिक मूल्य व्यक्तीसापेक्ष कधीच बदलत नाही. मात्र वैयक्तिक भूमिकांना न्याय्य ठरवत असताना मुल्यांमध्ये व्यक्तीसापेक्ष लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जातो, आणि तो फसतो. मुल्य पाळायचे ते इतरांनी, आपण - आपल्यांनी…
मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सीबीआयने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. त्यांना २४ मे रोजी सीबीआयसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व्हॉट्सअॅपवरील संभाषण प्रसार माध्यमांमध्ये फिरवण्याची काय गरज होती? याचिका न्यायप्रविष्ट असताना तुम्ही माध्यमांकडे का गेलात?, अशा शब्दात न्या. अभय अहुज आणि न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने…
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल चीफ समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने समीर वानखेडेच्या अटकेला 8 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता…
समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असे महाराष्ट्र प्रदेश…
आज समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय त्यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू असलेल्या सीबीआय चौकशीमध्ये आता क्रांती रेडकरने भाष्य केलं आहे. एक व्हिडिओ शेअर करत तिने आपलं मत व्यक्त केलं.
एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या चौकशीसाठी दिल्ली सीबीआयची टीम मुंबईत दाखल झालेली आहे. केवळ आर्यन खान (Aryan Khan Case) प्रकरणात खंडणी आणि खोटा गुन्हा दाखल करण्याच्या…