Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : गॅसतुटवडा की काळाबाजार? एलपीजी पंपांवर ऑडिट व्हावंं, आक्रमक रिक्षाचालकांची मागणी

सांगली शहरासह जिल्ह्यात एलपीजी गॅस पंपांवर रिक्षांच्या वाढत्या रांगा दिसत असून, यामागे घरगुती गॅसच्या तुटवड्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 19, 2026 | 02:32 PM
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा साखळीवर होत असून, त्याचा फटका घरगुती गॅस सिलेंडर वितरणालाही बसला आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम भारताच्या इंधन पुरवठा साखळीवर होत असून, त्याचा फटका घरगुती गॅस सिलेंडर वितरणालाही बसला आहे.

Follow Us
Follow Us:
  • गॅसतुटवडा की काळाबाजार?
  • एलपीजी पंपांवर ऑडिट व्हावंं,
  • आक्रमक रिक्षाचालकांची मागणी
सांगली /प्रवीण शिंदे : सांगली शहरासह जिल्ह्यात एलपीजी गॅस पंपांवर रिक्षांच्या वाढत्या रांगा दिसत असून, यामागे घरगुती गॅसच्या तुटवड्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. यापूर्वी चोरीच्या घरगुती सिलेंडरवर चालणाऱ्या अनेक रिक्षा आता थेट पंपावर गॅस भरताना दिसत आहेत, यामुळे गॅस वितरण व्यवस्थेतील अनियमिततेबाबत संशय अधिक गडद झाला आहे. दरम्यान, बाजारात गॅसचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे ब्लॅकमध्ये घरगुती सिलेंडर अवघ्या 1600 रुपयांना सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. त्याउलट अधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 2500 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे ‘तुटवडा खरा की कृत्रिम ?’ असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

बुकिंग न करताही सिलिंडर वितरित झाल्याचे प्रकार
ग्राहकांच्या नावावर बुकिंग न करताही सिलेंडर वितरित झाल्याचे प्रकार उघड होत असल्याचा आरोप आहे. काही ग्राहकांकडे एक, तर काहींकडे दोन कनेक्शन असून वर्षाला 24 सिलेंडरची मर्यादा असताना प्रत्यक्ष वापर केवळ 10 ते 15 सिलेंडरपर्यंतच असल्याचे दिसते. उर्वरित सिलेंडर एजन्सी धारकांकडून काळ्या बाजारात हॉटेल व्यावसायिक किवा व्यावसायिक वाहनांसाठी विकले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Kolhapur Shahu Mill News: शाहू मिलसाठी आता थेट रस्त्यावरची लढाई! मिल सुरूच करूच; शाहू छत्रपतींचा आक्रमक पवित्रा

सखोल चौकशीतून गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता
विशेष म्हणजे, अनेक ग्राहकांनी डिसेंबरनंतर गॅस बुकिंग केलेले नसतानाही त्यांच्या नावावर सिलेंडर वितरित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नवीन बुकिंग नाकारली जात असल्याने या गैरप्रकारांना अधिक बळ मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींचे गेल्या तीन वर्षांचे सखोल ऑडिट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. या चौकशीतून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

88 जिल्ह्यात निर्माण झालेला गॅस तुटवडा हा केवळ युद्धामुळे नसून त्यामागे मोठा गैरव्यवहार दडलेला असण्याची शक्यता आहे. अनेक ग्राहकांच्या नावावर बुकिंग न करता सिलेंडर विकले जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींचे गेल्या तीन वर्षाचे ऑडिट तातडीने करणे गरजेचे आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी.
-सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच,
सांगली जिल्हा

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण… पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन

Web Title: Sangali news gas shortage or black market aggressive rickshaw drivers demand audit of lpg pumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • lpg cylinder
  • Sangali News

संबंधित बातम्या

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन
1

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
2

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG  ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!
3

Hormuz मध्ये 4 महिन्यांपासून अडकले होते LPG ने भरलेले 2 टँकर्स; संधी मिळताच भारताकडे रवाना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.